आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गहू राहूरी -वांबोरी — क्विंटल 6 2275 2700 2485 भोकर — क्विंटल 2 2025 2025 2025 कारंजा — क्विंटल 6000 2200 2650 2430 राहता — क्विंटल 40 2320 2720 2401 जलगाव – मसावत १४७ क्विंटल 10 2550 2550 2550 शेवगाव २१८९ […]
धान्यांपासून विविध स्वादाची पौष्टिक बिस्किटांची निर्मिती करून मिळवला नफा ,वाचा सविस्तर .

मैद्याचा वापर न करता विविध धान्यापासून पौष्टिक बिस्किटाची निर्मिती चीनावल (ता.रावेर, जि.जळगाव) येथील दीपक श्रावण सरदवडे यांनी केली आहे. विविध फ्लेवर्सच्या जसं की ओटस, ज्वारी, नाचणी, कच्चा केळीचे पीठ, आदींपासून बनलेल्या बिस्किटांनी चांगले नाव तयार केले आहे. दीपक व दामिनी हे सर्व दाम्पत्य जळगाव जिल्ह्यात चिनावल (त. रावेर) येथे राहते. न्हावी ( त. यावल) येथील […]
ट्रॅक्टर विकणे आहे.

🔰MAHINDRA, YUVRAJ 215NXT 15HP. 🔰 मॉडेल 2018/19 ट्रॅक्टर देणे आहे. 🔰बरोबर कागदपत्र मिळतील.
या रामबाण उपायाने वाढेल गाई-म्हशीच्या दुधाचे प्रमाण, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

जर तुम्हीही तुमच्या जनावरांच्या दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी बाजारातील लसी आणि इतर पद्धतींची मदत घेत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी असा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गाय आणि म्हशीच्या दुधाचे प्रमाण वाढवू शकता. या पद्धतीची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या… आजच्या काळात पशुपालन हा चांगला व्यवसाय आहे. पशुपालन व्यवसायात अनेकदा असे दिसून आले […]
आंबे विकणे आहे .

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे केशर आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 एकूण ८०० झाडे आहेत .
शेतकऱ्यांना या ॲपच्या माध्यमातून दीड लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज होणार मंजूर,याबाबत जाणून घ्या सविस्तर ..

शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी बँकांकडून येणाऱ्या अडचणी आता कमी होणार आहे. देशामधील केवळ दोनच जिल्ह्यांत केंद्र सरकारने एक वेगळा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अॅग्री स्टॅक या अॅपच्या माध्यमातून फक्त एका क्लिकवर मंजूर होणार असून, ते कर्ज थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही विनातारण जमा होणार आहे.हा प्रकल्प येत्या […]