आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 8990 600 1900 1200 अकोला — क्विंटल 850 1200 2200 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1617 1000 1900 1450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 18321 1300 1800 1550 सोलापूर लाल क्विंटल 31403 100 2250 1300 […]
केंद्र सरकारने सुरू केली ‘नमो ड्रोन दिदी योजना’ .१०२ महिलांचा एकाचवेळी ड्रोन उडविण्यचा विक्रम…

केंद्र सरकारने ग्रामीण भारतामधील शेतीशी निगडित महिलांना सक्षम करण्यासाठी ‘नमो ड्रोन दिदी योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ड्रोन ने खते व कीटकनाशके फवारणीसाठी ड्रोन पायलट म्हणून बचत गटातील महिलांना प्रशिक्षण दिले आहे . मध्य प्रदेशामधील १०२ ड्रोन दिदींनी या योजनेअंतर्गत एकाचवेळी ड्रोन उडविण्याचा विक्रम केला आहे.हा कार्यक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च […]
पाठी विकणे आहे.

🔰 टॉप कॉलिटीची बिटल जातींच्या पाटी विकणे आहे. 🔰 वय अडीच महिने. 🔰 दुसरी तीन महिन्यांची आहे. 🔰 ओल्ड ब्लडलाई चा मेल फुल पंच फेस मध्ये आहे. 🔰 वय 6 महिने 35 किलो अंदाजे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/03/WhatsApp-Video-2024-03-09-at-18.06.36.mp4
राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा, दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रूपये अनुदान जमा…

राज्य सरकारने दूध उत्पादकांना पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार बारामती तालुक्यातील दूध उत्पादकांच्या बँक खात्या मध्ये हे अनुदान जमा झाले आहे,’’ बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे यांनी अशी माहिती दिली आहे . २६४ प्राथमिक दूध संस्थांमार्फत प्रतिदिन २ लाख ७५ हजार लिटर दूध संकलन बारामती तालुका दूध संघाचे […]