आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6903 600 1800 1200 अकोला — क्विंटल 1110 800 1600 1400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2940 400 1400 900 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 733 1400 2000 1600 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11413 1000 […]
काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवस गारपीटीचा इशारा , पहा हवामान अंदाज ..
मागील तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवड्याातील काही भागामध्ये पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली. हवामान विभागाने विदर्भातील काही भागांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये आजपासून पुढील तीन दिवस गारपीटीचा आणि पावसाचा इशारा दिला आहे. आज मराठवड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली,परभणी , धाराशिव, या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान […]
पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारचे मोठे बदल,जाणून घ्या सविस्तर ..
केंद्र सरकारने जादा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निकषामध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे नव्या निकषानुसार राज्यामधील ९ विमा कंपन्यांना खरीप २०२३ मधील पावणे २ कोटी शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी मागील हंगामामध्ये पीकविमा काढला होता. असे सूत्रांनी सांगितले . त्यामुळे योजनेत सहभागी असेलेल्या ९ […]