आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 10028 700 1800 1300 अकोला — क्विंटल 570 1000 1600 1300 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1727 500 1300 990 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14400 1300 1800 1550 विटा — क्विंटल 40 800 1600 1250 […]
ट्रॅक्टर विकणे आहे.

🔰 आमच्याकडे सोनालिका, स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर विक्रीसाठी आहेत. 🔰 मॉडेल 2022.
गोकुळच्या दूध उत्पादकांना मिळणार इतके अनुदान,एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवणारा गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ,वाचा सविस्तर

११ कोटी ३२ लाख ४९ हजार ८३५ रुपये इतके अनुदान गोकुळ सलंग्न दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे. गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ आहे ज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळवले आहे. दूध उत्पादकांच्या व संघाच्या उत्कर्षासाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी असे प्रतिपादन केले. शासनाच्या […]
मशीन विकणे आहे.

🔰 आमच्याकडे बाजरी ,हरभरा ,ज्वारी , मुग आदी धान्य करण्याची मशीन विक्रीसाठी आहे. 🔰 २०२३ चे मॉडेल आहे.
सीसीआयकडून आतापर्यंत ३२.८५ लाख कापूस गाठींची खरेदी, वाचा सविस्तर …

सध्या कापसाचा चांगला स्टॉक कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडे आहे. आतापर्यंत ३२.८५ लाख गाठींची सीसीआयने खरेदी केली आहे. ‘सीसीआय ने खरेदी केलेल्या कापसाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे बाजारभावापेक्षा ‘सीसीआय च्या कापसला चांगला भाव मिळत आहे. कस्तुरी कॉटन भारत या ब्रॅंडखाली ‘सीसीआय’ कापसाची विक्री करत आहे, ‘सीसीआय’चे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली. सीसीआयने आतापर्यंत जवळपास […]