आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : खरबुज जालना — क्विंटल 170 500 2700 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 96 1200 2500 1850 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 1855 2500 3000 2750 श्रीरामपूर — क्विंटल 31 1500 2500 2000 सोलापूर लोकल क्विंटल 433 1000 3000 1500 अमरावती- […]
या बाजारसमितींमध्ये तुरीला मिळाले १० हजाराच्या वरती दर ,जाणून घ्या सविस्तर…

सध्या तूरीचा राज्यामध्ये चांगला दर मिळत आहे .राज्यात आज एकूण ८९३७ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती.३८४३ क्विंटल लाल जातीच्या तूरीला आज अमरावती बाजारसमितीमध्ये सर्वांत जास्त दर मिळत असून क्विंटलला १० हजार ८४९ रुपयांचा दर मिळाला आहे. तूरीला १० हजारहून अधिक भाव आज अमरावतीसह लातूर,वाशिम ,धाराशिव, नागपूर, या बाजारसमितीत मिळत आहे.तूरीला क्विंटलमागे सर्वसाधारण ९६५० रुपये भाव […]
कोथींबीर विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची कोथींबीर विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल दीड एकर आहे.
सरकारचा मोठा निर्णय ! आता महाराष्ट्रातही पिकणार काळा तांदूळ, इतक्या टन पर्यंत निर्यात करण्यास मान्यता….

काळं मीठ तांदूळ हे एक पौष्टीक धान्य म्हणून ओळखले जाते .काळा तांदूळ हा अनेक आजारांसाठी लाभदायी आहे. त्यामुळे डॉक्टर याच्या सेवनाचा सल्ला देतात . दरम्यान सरकारकडून काळं मीठ तांदळा संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. काळ मीठ तांदूल हे भारतामध्ये हरियाणाच्या काही भागामध्ये तसेच उत्तर प्रदेशच्या अलिदाबाद येथे पिकवला जातो. साधारण पणे हा तांदूळ 4 […]