आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : अंजीर छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 8 1200 2000 1600 पुणे लोकल क्विंटल 17 4000 7000 5500 मुंबई – फ्रुट मार्केट लोकल क्विंटल 21 5000 6000 5500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस […]
ट्रॉली बनवून मिळतील .

🔰 आमच्या कडे टू व्हीलर चे थ्री व्हीलर करून मिळेल. 🔰 शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नो मेंटेनन्स. 🔰 भाजीपाला , फळे , विक्रेत्यांसाठी उपयुक्त. 🔰 ग्रापंचायतींना कचरा गाडीसाठी कमी खर्च मध्ये डम्पिंग कचरा गाडी मिळेल. 🔰 मोटरसायकल रिव्हर्स फॉरवर्ड ट्रॉली. साइज. रुंदी + लांबी 4×5 फीट, 4×6 फीट. 🔰 रिव्हर्स फॉरवर्ड हायड्रॉलिक ट्रॉली मिळेल . https://www.youtube.com/watch?v=nqfrDwSh7XE
भारताने पिवळ्या वाटाण्यांच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत आणखी चार महिन्यांनी ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवली..

अधिकृत अधिसूचनेनुसार, भारताने पिवळ्या वाटाण्यांच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत आणखी चार महिन्यांनी ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला, केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत पिवळ्या वाटाण्यांच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती ती नंतर एप्रिल व नंतर जून महिन्यापर्यत वाढविण्यात आली. एकूणच डाळीच्या किमती थंड करण्यासाठी हा नवी दिल्लीच्या हस्तक्षेपाचा एक भाग होता. अहवालानुसार, पिवळ्या वाटाण्यावरील शुल्क […]
पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून ‘इअर टॅगिंग’ करणे बंधनकारक ..

१ जून २०२४ पासून पशुधनाची खरेदी-विक्री करण्यासाठी ‘इअर टॅगिंग’करणे बंधनकारक करण्यात आले आहे.भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाची नोंद असल्याशिवाय खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.तसेच ‘इअर टॅगिंग’ नसलेल्या पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवाही देण्यात येणार नाही . नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून कार्यान्वित करण्यात आली आहे . या प्रणालीमध्ये […]