आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 58 1000 1600 1300 खेड — क्विंटल 18 1100 2000 1500 खेड-चाकण — क्विंटल 60 1500 2500 2000 सातारा — क्विंटल 72 1000 1500 1250 राहता — क्विंटल 11 1000 2100 1500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 […]
कांद्यावरील निर्यातबंदी उठवून देखील दर का वाढत नाही? जाणून घ्या सविस्तर …

सरकारने कांदा निर्यात खुली केली आहे, परंतु कांदा निर्यात खुली झाल्याचे ज्या दिवशी नोटिफिकेशन जारी झाले, फक्त त्याच दिवशी कांद्याची आवक वाढली आणि दरामध्ये वाढ झाली होती . त्या दिवशी शनिवारी लासलगाव बाजारामध्ये उन्हाळ कांद्याला 2200 रुपयापर्यंत भाव मिळाला होता, परंतु सोमवारपासून पुन्हा एकदा जैसे थे परिस्थिती असून 1400 रुपयापर्यंत कांद्याचे सरासरी बाजारभाव आहेत. आज […]
गाई विकणे आहे.

🔰 आमच्याकडे जातिवंत पहिलारु गाई विकणे आहे . 🔰 गाई गरीब आहे.
सोयाबीनच्या या वाणाची करा लागवड हेक्टरी मिळते 40 क्विंटल उत्पादन ,वाचा सविस्तर …

यंदाच्या खरीप हंगामामध्ये जर तुम्हीही सोयाबीन लागवडीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच महत्वाची असणार आहे. खरेतर यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून कालावधी मध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या वर्षी सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने […]