आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 305 200 1800 1000 कोल्हापूर — क्विंटल 3567 600 2300 1400 अकोला — क्विंटल 695 700 1600 1200 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 418 1000 1700 1500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11960 1400 2000 […]

आता ‘एसएमएस’वर मिळणार सातबाऱ्यावरील बदलाची माहिती,’नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा लवकरच उपलब्ध…

तुमच्या सातबारा किंवा मिळकत पत्रिकेमध्ये जमिनीसंदर्भामध्ये कोणत्याही स्वरूपाचा काही बदल होत असल्यास त्यांची माहिती तुम्हाला लगेच कळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने यासाठी काही नाममात्र शुल्क आकारून ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा लवकरच सुरु करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर फेरफार नोंदी अथवा मोजणीच्या नोटीस यांची माहिती घेण्यासाठी सारखेसारखे जाऊन तपासणी करण्याची गरज […]

महाराष्ट्रातील चवदार द्राक्षांना सातासमुद्रापार मागणी , संपूर्ण भारतात द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र नंबर एकवर..

बळीराजाच्या कष्टातून महाराष्ट्रातील सुपीक मातीत उत्पादित झालेल्या महाराष्ट्रातील चवदार द्राक्षांना सातासमुद्रापार मागणी वाढली आहे ,संपूर्ण भारतामध्ये द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष एकट्या महाराष्ट्रातून निर्यात झाली आहेत. तर जानेवारीपर्यंत संपूर्ण देशातून २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. द्राक्ष व डाळिंबाची निर्यात महाराष्ट्रातून वरच्या वर […]