आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6275 700 2800 1700 अकोला — क्विंटल 718 700 2000 1400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1032 500 2000 1250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12445 1700 2500 2100 विटा — क्विंटल 40 1700 2500 2000 […]
आता पशुधनांची एअर टॅगिंग जनावरांच्या बाजारातही होणार , पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार..
राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जनावरांना एअर टॅगिंग केलेले नसेल तर १ जूनपासून जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही अशा सूचना दिल्या होत्या . भारत पशुधन या प्रणालीवर या माध्यमातून देशातील सर्व पशुंची अद्ययावत माहिती अपडेट करण्यात येणार आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी विभागाकडून मोहीम राबवण्यात आल्यानंतरही जनावरांना एअर टॅगिंग केले नाही त्यामुळे आता जनावरांच्या बाजारामध्ये आलेल्या जनावरांची […]
गाई विकणे आहे.
🔰 आदत कालवड विकने आहे . 🔰 गाभण आहे. 🔰 3 महीने 15 दिवस https://www.youtube.com/watch?v=XxoI2urEn-4
राज्याच्या पणन मंडळाकडून जीआय मानांकनप्राप्त उत्पादनाच्या विक्रीसाठी या योजनाचा घ्या लाभ ,वाचा सविस्तर ..
भौगौलिक चिन्हांकन मिळालेल्या मालाला विशेष महत्त्व दिले जाते. राज्यामध्ये भौगौलिक चिन्हांकन विविध प्रदेशानुसार तेथील प्रसिद्ध असलेल्या मालाला मिळत असतो . तसेच मालाच्या दर्जामध्ये ही वाढ होत असते ,विक्रीसही मदत होत असते. साधारण २८ शेतमालाला महाराष्ट्रामध्ये जीआय मानांकन मिळालेले आहे. ज्या शेतमालाला महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून , कृषीपिके आणि प्रक्रिया उत्पादनांना, भाजीपाला पिके, मसाला पिके, फळपिकांना, […]