आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 6185 10100 17400 13800 तासगाव काळा क्विंटल 1620 3600 9400 6300 तासगाव पिवळा क्विंटल 1530 9600 11700 10600 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मिरची (हिरवी) कोल्हापूर — क्विंटल […]
बकरी ईद निमित्त अठरा लाख किमतीचा डोक्यावर चाँद असणारा वैशिष्ट्यपूर्ण देशी बोकड विक्रीसाठी, वाचा सविस्तर ..
कोल्हापुरातील वडगावमधील जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात बोकड आणि शेळ्यांची मोठी आवक मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण जवळ आल्यामुळे पहायला मिळाली. बाजारात अन्य जनावरांच्या तुलनेमध्ये बकऱ्यांचा मोठा बाजार भरला होता. या बाजारामध्ये बिटल,कवठेमहांकाळ,आटपाडी, कच्ची, अंडील , शिरुर,अशा विविध जातींचे पालवे, बोकड विक्रीसाठी आले होते. याचा व्यापार करण्यासाठी व्यापारी, शेतकरी याची गर्दी झाली होती. व्यापारासाठी रत्नागिरी,जत-माडग्याळ, […]
शेवगा बियाणे मिळेल.
✳️ आमचा कडे ODC-3 जातीचे शेवगा बियाणे मिळेल. ✳️ 6 महिन्यात उत्पन्न चालू. ✳️8 ते 10 वर्षे उत्पन्न. ✳️ लांब व चवदार शेंग. ✳️ 90 ते 95 टक्के उगवान. ✳️ बियाणे घरपोहोच मिळेल. ✳️ Cash on delivery उपलब्ध उत्पन्न चालू होई पर्यंत मार्गदर्शन मिळेल.
शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी, चेक करा तुमचा बॅलेन्स..
सोमवारी pm किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. मोदी सरकारने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी 17 वा हफ्त्याबाबत पहिला निर्णय घेतला . दोन हजार रुपयांचा 17 वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमात तिसऱ्यांदा […]