आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा बारामती लाल क्विंटल 515 650 2650 2000 पुणे लोकल क्विंटल 5135 1000 3100 2050 पुणे- खडकी लोकल क्विंटल 26 1200 2200 1700 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 2800 3000 2900 पुणे-मोशी लोकल क्विंटल 467 1000 2200 1600 मंगळवेढा लोकल क्विंटल […]

ग्रामीण भागातील महिलांना विविध शेती काम आणि तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात येणार केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी (ता. १५) देशातील ९० हजार महिलांना कृषी सखीचं प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये विविध शेती काम आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येणार आहे. प्रशिक्षित महिला या त्यानंतर आधुनिक पद्धतीबद्दल आणि तंत्रज्ञानबद्दल शेतकऱ्यांना शेतीमधील बाबतीत मार्गदर्शन करतील, असा केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न आहे.तसेच […]

मृग बहार फळपीक विमा योजनेत ई-पीक नोंदणी बंधनकारक …

हवामानावर आधारित मृग बहारातील आठ फळपिकांसाठी पीकविमा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे.सहभागी शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा लाभ मोसंबी, डाळिंब,संत्रा, पेरू, चिकू, लिंबू, द्राक्ष,सीताफळ, फळबागांना मिळेल. सापेक्ष आर्द्रता अतिपाऊस, पाऊस खंड, किंवा कमी पाऊस अशा विविध हवामान धोक्यांपासून विमाधारकांच्या फळबागांना विमा संरक्षण मिळणार आहे. […]