आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी खेड-चाकण — क्विंटल 73 1000 2000 1500 श्रीरामपूर — क्विंटल 15 800 2000 1500 राहता — क्विंटल 7 1000 1500 1200 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 12 1800 2200 2000 जळगाव लोकल क्विंटल 45 2000 2500 2200 पुणे लोकल […]
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात पडणार का पाऊस ,वाचा सविस्तर ..
जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अजूनही सर्वदूर जोरदार पाऊस पडला नाही . त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढत आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून काही भागात पुढील ५ दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून […]
कोथींबीर विकणे आहे.
🔰 आमच्याकडे कास्ती जातीची कोथिंबीर विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ३ एकर आहे.
कृषी विभागाकडून ‘खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचे’ आयोजन ,प्रयोगशील शेतकऱ्यांकडून प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात ..
प्रयोगशील शेतकऱ्यांकडून राज्यातील खरीप हंगाम २०२४ मधील ११ पिकांच्या स्पर्धांसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.उडीद व मूग पिकासाठी ३१ जुलैपर्यंत तसेच बाजरी, मका,भात, ज्वारी, तूर, सोयाबीन, भुईमूग, नाचणी (रागी), व सूर्यफुलासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी. तसेच त्याची जमीन तो स्वतः करत असणे आवश्यक आहे […]