आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 5189 11000 20600 13600 तासगाव काळा क्विंटल 425 3600 9200 5900 सांगली लोकल क्विंटल 8165 4000 19000 11500 तासगाव पिवळा क्विंटल 1303 10000 17200 14700 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]
पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस कसा असेल ,जाणून घ्या हवामान अंदाज ..
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गुरुवारी दिवसभर तुरळक शहर आणि उपनगरामध्ये गुरुवारी दिवसभर तुरळक पाऊस पडला. परंतु हवामान खात्याने शुक्रवार,शनिवार आणि रविवारी मुंबईमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये १७, १८ आणि १९ जुलै रोजी जोरदार पावसामुळे मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे . ८ जुलै […]
डाळींब विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विक्रीसाठी आहेत . 🔰 संपूर्ण माल १५ टन आहे .
पीक जोमात वाढवा… मालामाल व्हा अन् जिंका भरघोस बक्षिसे, जाणून घ्या शेतकऱ्यांना किती व कसे मिळणार बक्षीस?
खरीप हंगाम सन २०२४ मध्ये कृषी विभागामार्फत सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, उडीद, ज्वारी,सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे . पीक जोमात वाढवा मालामाल व्हा आणि मिळवा भरघोस बक्षिसे अश्या प्रकारे शेतकऱ्यांना कृषी विभागाने आवाहन केले आहे. दरम्यान, विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध […]