आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3659 1000 3200 2200 अकोला — क्विंटल 341 2000 3000 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 943 550 2550 1550 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 372 3000 3750 3250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10834 2400 […]

पीएम ‘किसान’ सन्मान निधीत वाढ होणार? किसान क्रेडिट कार्डविषयीही मोठा निर्णय? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ‘या’ मोठ्या घोषणा होण्याची शक्यता, वाचा सविस्तर

23 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे यावेळी केंद्र सरकार कोणत्या घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे यावेळी शेतकऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतून सरकार यावेळी […]

DNP-G ऑरगॅनिक खत मिळेल.

🔰 क्रियजेन ऍग्रो बेंगलोर आपल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आले आहे DNP-G ऑरगॅनिक खत यामध्ये सेंद्रिय कर्ब 15 टक्के आहे. 🔰 जमिनीमधील सेंद्रिय कर्ब व मातीचा सुपीकता वाढवतो म्हणजे 25 किलो नत्र एकरी उपलब्ध होते . 🔰 नत्र स्थिरीकरण करणारे यामध्ये बॅक्टेरिया आहेत यानंतर पीएसबी देखील आहे. 🔰 या बॅगमध्ये 30 किलो फॉस्फरस उपलब्ध करून देणाऱ्या […]

महाराष्ट्रात गायीच्या दुध अनुदानासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत वाढली…

गाय दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदानाची योजना राज्यातील खासगी दूध आणि सहकारी दूध संघ प्रकल्पामार्फत जाहीर करण्यात आली आहे . राज्यातील ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बॅंक खाते, त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी संलग्नित असेल, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिलिटर पाच रुपये बॅंक खात्यावर थेट जमा करण्यात येईल .सहकारी दूध संघ व […]