आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3710 1000 3200 2200 अकोला — क्विंटल 302 1800 2800 2400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8205 2400 2900 2650 खेड-चाकण — क्विंटल 400 2000 3000 2500 सातारा — क्विंटल 136 2500 3000 2750 सोलापूर […]

कांदा महाबँकेबाबत शेतकऱ्यांमध्ये असमाधान,’निर्यात शुल्क काढा शेतकऱ्यांची मागणी ..

कांद्याने लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला चांगलेच रडविले. त्यामुळे सावध होऊन सरकारने कांद्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक पाऊल टाकत आता कांदा महाबँक स्थापन करण्याचे ठरविले आहे. परंतु हा निर्णय तितकासा शेतकऱ्यांना रुजलेला नाही असे दिसते . शेतकऱ्यांना कांद्याच्या साठवणुकीमुळे कोणताच फायदा होणार नाही. या ऐवजी शेतकरी जो कांदा पिकवितो त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्तीचा बाजारभाव मिळावा. तसेच […]

कालवड विकणे आहे

♋ दोन दाती आहे. ♋ आणखीन 19 दिवस बाकी आहेत. ♋ कालवड घरगुती शेतकऱ्यांकडील आहे तिच्या आईचे दुध आत्ता दोन्ही टाईम चे 23-24 लिटर आहे . https://krishi24.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-01-at-14.40.09.mp4

पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांची होणार अंमलबजावणी,पहिल्या टप्यात ९६ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ ..

नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येते. या योजनेचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. जालना जिल्ह्यातील दहा वीस नाही तर तब्बल ९६ हजार शेतकऱ्यांनी या पहिल्या टप्प्यामध्ये विविध योजनांचा लाभ घेतला आहे व शेतीचे चित्र बदलवले आहे. यासाठी तब्बल ७८६ कोटींचा निधीही शासनाने खर्च केला आहे. शेतकऱ्यांची याद्वारे आर्थिक उन्नती […]