कोथींबीर विकणे आहे.

♋ आमच्याकडे उत्तम प्रतीची कोथींबीर विकणे आहे. ♋ संपूर्ण माल 45 गुंठे प्लॉट आहे .

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 104 500 700 600 श्रीरामपूर — क्विंटल 15 300 600 400 राहता — क्विंटल 9 1000 1200 1100 सोलापूर लोकल क्विंटल 20 500 5000 3000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 10 1000 1200 1100 जळगाव […]

पपई खरेदी केली जाईल.

♋ आम्हाला उत्तम प्रतीचे केळी ,कलिंगड ,पपई हवी आहे . 🤷‍♂️ फळे योग्य दरात खरेदी केले जातील .

अँग्रोमिल्च डेअरी मार्ट. मिल्कींग मशीन व मिल्क बॉटल मिळेल.

डबल पॉवर सिंगल बकेट मिल्कींग मशीन.. ♋ अॅग्रोमिल्च मिल्कींग मशीन♋ ४५० एल.पी.एम.♋ १ एच.पी. मॅरॉथॉन मोटर♋  २५ लि. बकेट♋ ६० फुट फ्लेक्झीबल पाईप♋ ब्रश सेट♋  महाराष्ट्रात कुठेही पोहोच ट्रान्सपोर्ट चार्जेस एक्स्ट्रा. वासरांना दूध पाजण्यासाठी मिल्क बॉटल 👉मान्सून ऑफर मूळ किंमत 365 ऑफर रेट 170 👉  ऑफर चालू 1 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर  2024पर्यंत .  […]

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचे अजित पवार यांचे आश्वासन ,शेती वीज बिलावरुन त्यांनी केली मोठी घोषणा..

पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे .शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याची वेळ येते ती येऊ नये म्हणून आम्ही विविध योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांनो वीज वापरा, लाईट बिल देऊ नका. पुढील पाच वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.अजित पवार हे नाशिकच्या कळवण येथे झालेल्या सभेत बोलत […]