आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 4080 11000 21500 13800 तासगाव काळा क्विंटल 669 2700 8600 5800 तासगाव पिवळा क्विंटल 1025 10000 17600 14400 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस यावल मध्यम स्टेपल क्विंटल […]

या भागामध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले नाही, का ते जाणून घ्या सविस्तर ..

कृषी विभागाने यंदाच्या हंगामात विशेष मोहीम राबवली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामध्ये २५ हजार हेक्टरवर कापूस, तर १५ हजार हेक्टरवर सोयाबीन असे एकूण चाळीस हजार हेक्टर पिकांवर सोयाबीनची बीबीएफ व बेड पद्धतीने लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले . परिणामी, अतिवृष्टी होऊन सुद्धा या पिकांचे नुकसान झाले नाही. शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग आशेचा किरण ठरला आहे. सोयाबीन व […]

भाताचे नवीन तीन वाण विकसित,प्रतिहेक्टर ४० ते ५५ क्विंटलचे उत्पादन ..

कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील प्रादेशिक ने भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन तीन वाण विकसित करण्यामध्ये यश मिळवले आहे. ◼️ कर्जत-१० आणि ◼️ ट्रॉम्बे कोकण◼️ कोकण खारा ◼️ या वाणांचा समावेश आहे. शक्रवारी २ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वाण प्रसारण समितीने त्यांना मान्यता दिल्यावर केंद्रीय वाण प्रसारण समितीकडून मान्यता देण्यात आली आहे . भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे […]