आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5642 1200 3700 2500 अकोला — क्विंटल 330 2000 4000 3500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 543 1300 3400 2350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 396 2750 4750 3500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14592 3000 […]
पशुसंवर्धन विभागामार्फत गोशाळांना मिळणार 25 लाख रुपयापर्यंतचे अनुदान, कुठे आणि कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर ..
सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत नवीन स्वरूपामध्ये राबविण्यात येत असून . या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 15 तालुक्यात गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेसाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, सिन्नर, येवला, इगतपुरी, बागलाण, निफाड, दिंडोरी व चांदवड या तालुक्यातील […]
🌱 श्री गुरुकृपा हायटेक नर्सरी 🌱
आमच्याकडे 👇बुटक्या जातीचे नारळ 3 ते 4 वर्षात फळ येणारे जातीवंत मलेशियन ग्रीन डॉर्फ, शहाळ्या साठी नारळ उपलब्ध ,,, तसेच खात्रीशीर केशर जातीच्या आंब्याची रोपे मिळतील . १ आंब्याची रोपे२ सफरचंद३ संत्री४ मोसबी५ पेरू६ फणस७ जांभूळ८ चिकू९ बोर१० लिंबू११ काजू🌱शोभिवंत झाडे मिळतील.
गाई विकणे आहे .
♋ दुध -8लीटर. ♋ वेत- तिसरे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जाहीर केले कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे 109 वाण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी १०९ उच्च उत्पन्न देणारी वाणे जाहीर केली असून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी ही वाणे असल्याचे सांगण्यात आले आहे. देशात सध्या हवामान बदलांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानाचे प्रमाण वाढलेले आहे . नैसर्गिक शेतीसह सेंद्रिय अन्नाच्या वाढत्या गरजेवर त्यांनी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रकाश टाकला. तसेच १०९ वाणांची शिफारस ६१ पिकांसाठी केली […]