इनाम दोनच्या व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय सह वाचा इतर शासन निर्णय, लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा.

आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत इनाम दोनच्या व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय सह  विविध महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. इथे वाचा इतर शासन निर्णय खालील प्रमाणे  विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार; १४९ कोटीस मान्यता• विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 4860 11000 22000 14000 तासगाव काळा क्विंटल 293 2500 9000 5700 तासगाव पिवळा क्विंटल 1215 10500 17500 14900 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस यावल मध्यम स्टेपल क्विंटल […]

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारचे ८ महत्वाचे निर्णय, दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय..

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला उपस्थित होते येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्यामुळे आता घेण्यात येणारी मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक ही महत्वाची मानली जात आहे . त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेणार, […]

गाई विकणे आहे .

♋ वेत दुसरे ♋ टाईम ५ ते ६ दिवस.  https://krishi24.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-12-at-17.00.03.mp4

प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा..

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नियमित आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडतो. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सूचना केल्या आहेत तसेच किती रक्कम लागते ती वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीअगोदर ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेत केली. ६ हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी वर्ग […]