आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : तूर पैठण — क्विंटल 2 10246 10246 10246 रिसोड — क्विंटल 60 9610 10435 10000 लातूर लाल क्विंटल 169 10000 11444 10200 अकोला लाल क्विंटल 189 8650 10755 10000 अमरावती लाल क्विंटल 759 10700 11153 10926 धुळे लाल क्विंटल 3 […]

किसान क्रेडिट कार्ड बनून घेण्यास अडचण येत आहे का ? शेतकऱ्यांनी तक्रार कुठे करावी, जाणून घ्या सविस्तर ..

शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अनेकदा पैशांची गरज भासते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणाहून पैशाची व्यवस्था करावी लागते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज योजना’ सुरू केली आहे. ज्याच्या मदतीने शेतकरी आता शेतीची कामे सहज करू शकतात. परंतु असे काही शेतकरी आहेत ज्यांना केसीसी बनवण्यात अनेक समस्या येत आहेत. तुम्हालाही ही […]

15 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज..

सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे . राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी, नाले धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस जास्त झाला आहे. तर राज्यात 15 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. महिनाअखेरपर्यंत पावसाचा जोर वाढणार.. हवामान विभागाच्या अंदाजानुसार […]

करवंद विकणे आहे .

♋ आमच्याकडे उत्तम प्रतीचे करवंद विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ♋ संपूर्ण माल ६०० किलो आहे.

आता वर्षभर खाता येणार आंबा, गुजरातच्या शेतकऱ्याने विकसित केली आंब्याची नवीन जात, वाचा सविस्तर…

गुजरातमधील एका शेतकऱ्याने आंब्याची नवीन जात विकसित केली आहे. या नवीन जातीला वर्षभर फळे येतील. त्याची खास गोष्ट म्हणजे ती पिकल्यानंतर 10-15 दिवस खराब होत नाही. आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. वर्षातील काही महिने ते मिळत असल्याने लोक ते मोठ्या उत्साहाने खातात. हे जेवढे खायला चविष्ट आहे, तेवढेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आंब्याच्या अनेक जाती बाजारात […]

देशाला मिळाल्या कमी जमिनीवर जास्त उत्पादन देणाऱ्या तांदळाच्या 3 नवीन जाती, शेतकऱ्यांचे उपन्न वाढवण्यास होईल मदत.

देशातील कमी जमिनीतून अधिक उत्पादन घेण्याचा पुढाकार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 61 पिकांच्या 109 नवीन आणि सुधारित वाणांचे प्रकाशन केले. यामध्ये भात, ऊस, तेलबिया आणि बागायती पिकांच्या 40 जातींचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ओडिशातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या तांदळाच्या तीन नवीन जाती राष्ट्राला समर्पित केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित केलेल्या […]

प्रोटीनयुक्त विदेशी चारा दुभत्या जनावरांसाठी फायदेशीर.

➡️ आमच्याकडे गायी ,म्हैस तसेच शेळ्यांना उपयुक्त भरपूर प्रोटीनयुक्त विदेशी चारा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत 1-थायलंड बुलेट नेपियर ऊंची 18 तें 20 फूट .2-इंडोनेशिया येथील स्मार्ट नेपियर उंची 6 फूट.3- बांगलादेश हाफ रेड नेपियर उंची 144 -अस्ट्रेलिअन फुल्ल रेड नेपियर उंची 16 फूट बिटाचा क्रॉस.5- तैवान जॉइंट किंग उंची 17 ते 206-राहुरी कृषी सुधारित वाण […]