भारतातील पहिला GI टॅग असलेला अंजीराचा रस पोलंडमध्ये पोहोचला, शेतकऱ्यांना होणार फायदा.

अंजीराचा रस: APEDA ने GI-टॅग असलेल्या पुरंदर अंजीरपासून बनवलेला भारतातील पहिला तयार अंजीर रस पोलंडला निर्यात करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. पोलंडमधून अनोख्या कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्याच्या त्याच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून भारताने अंजीरच्या रसाची पहिली खेप पोलंडला निर्यात केली आहे. ॲग्रो प्रोसेस्ड फूड्स अँड प्रॉडक्ट्स डेव्हलपमेंट अथॉरिटी (APEDA) ने GI-टॅग असलेल्या पुरंदर अंजीरपासून बनवलेल्या […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गुळ बारामती नं. १ क्विंटल 167 4100 4225 4225 पुणे नं. १ क्विंटल 316 3925 4175 4050 बारामती नं. २ क्विंटल 12 3800 3950 3950 पुणे नं. २ क्विंटल 202 3775 3925 3845 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी […]

मधमाशीपालन, कमी खर्च, जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय, तरुण आणि शेतकऱ्यांसाठी उत्तम संधी !

कीटकशास्त्रज्ञ म्हणाले की, कमी जमीन असलेल्या ग्रामीण भागातील लोक, शेतकरी आणि तरुण मधमाशीपालनात चांगले करिअर करू शकतात. ते म्हणाले की, हा कमी खर्चाचा व्यवसाय असून त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. मधमाश्या पालनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मधमाशांच्या योग्य प्रजाती निवडणे. केवळ भारतातच नाही तर जगभरात मधाला मोठी मागणी आहे. अनेक प्रकारच्या औषधांमध्ये तसेच पोषकतत्त्वांमध्ये त्याचा […]

शेंडे कापणी यंत्र मिळेल .

🔰 तूर, कपाशी ,हरभरा पिकांचे उत्पन्न वाढीसाठी शेंडे कापणी यंत्र मिळेल. 🔰 ऑल महाराष्ट्र डिलेव्हरी सुविधा उपलब्ध . https://krishi24.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-17-at-14.57.08.mp4

जातिवंत शेतकऱ्यांने घरगुती पाळलेली गीर गाय व कालवड विकणे आहे.

♋ गीर गाय:- दुसरे वेत , सध्या ९ वा महिना चालू आहे , पहिल्या वेतला ५ लिटर दूध दिले आहे. ♋ गीर कालवड:- लागवडी योग्य वय वर्ष १२ महिने , सदर गायीचे वासरू आहे.

कालवड विकणे आहे .

➡️ आमच्याकडे उत्तम क्वालिटी ची कालवड विकणे आहे . ➡️ कालवड गरीब आहे.

निर्यातक्षम द्राक्षांमध्ये राज्यात हा जिल्हा अग्रेसर , युरोपियन देशातील बाजारपेठ केली काबीज,वाचा सविस्तर ..

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.या जिल्ह्यातून द्राक्षणा परदेशात चीन, सौदी अरेबिया ,रशिया, युरोप, दुबई, या देशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे व द्राक्ष निर्यातीचा आलेख मागील चार ते पाच वर्षांपासून वाढत आहे. तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ ,मिरज,या तालुक्यातून युरोप व दुबईला पाठवली जाणारी निर्यातक्षम द्राक्षे तयार केली जातात. द्राक्ष उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीवर […]