आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 6908 11000 21000 15100 तासगाव काळा क्विंटल 420 3000 9500 6200 तासगाव पिवळा क्विंटल 1730 10000 17500 15300 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस यावल मध्यम स्टेपल क्विंटल […]
लावणीसाठी भाजीपाल्याची रोपे घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? चांगल्या वाढीसाठी या टिप्स महत्त्वाच्या आहेत
सर्व हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटिका तयार केल्या जातात. त्यानंतर रोपवाटिकेत तयार केलेली रोपे शेतकरी शेतात लावतात. रोपवाटिकेत रोपे तयार करण्याचा फायदा म्हणजे झाडे निरोगी तयार केली जातात. भाजीपाला शेती हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार आहे. त्याच्या लागवडीद्वारे, शेतकरी भाजीपाला विकल्यानंतर लगेच पैसे कमवू शकतात. मात्र भाजीपाला शेतीत चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष लक्ष द्यावे लागते. विशेषतः […]
कालवड विकणे आहे .
♋ आमच्याकडे उत्तम प्रतीच्या दोन कालवडी विकणे आहे. ♋ दोन्ही १२ ते १३ महिन्याच्या आहेत.
द्राक्ष उत्पादकांसाठी खुशखबर ! बेदाणा चाळीला यापुढे मिळणार इतक्या लाखांपर्यंतचे अनुदान..
कांदा चाळीनुसार आता बेदाणाचाळीला अनुदानाच्या कक्षेत आणण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी राज्य शासनाने स्वीकारली आहे. त्यामुळे यापुढे बेदाणा चाळीला १० लाखांपर्यंत चे अनुदान मिळणार आहे अशी महत्वाची माहिती फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी दिली. पुण्याच्या हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय (ता.२४ ते २६) द्राक्ष परिषदेचे उद्घाटन […]