आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी रत्नागिरी — क्विंटल 13 2500 3800 3200 खेड — क्विंटल 20 1500 2500 2000 खेड-चाकण — क्विंटल 34 2000 3500 2700 श्रीरामपूर — क्विंटल 21 1500 3000 2500 सातारा — क्विंटल 15 2000 3000 2500 नाशिक हायब्रीड क्विंटल 575 1000 […]

जनावरांसाठी आली ही चाचणी आता अगोदरच कळेल दुधाची उत्पादकता जाणून घ्या सविस्तर ..

जर लाखो रुपये देऊन सुद्धा खरेदी केलेल्या जनावराने फसवले तर शेतकऱ्याचे कुटुंब अडचणीत येते . जरी जातिवंत म्हशी ,गायी आपण खरेदी केल्या तरीही अपेक्षित प्रमाणे दूध देतीलच असे नाही. त्यामुळे आता खरेदी पूर्वी जनावराची डीएनए चाचणी केली तर दूध उत्पादकता किती आहे हे समजण्यास मदत होणार आहे . खरेदी पूर्वी संबंधित जनावराची डीएनए चाचणी केली […]

आदत कालवडी विकणे आहे .

♋ आमच्याकडे टॉप Hf क्वालिटीच्या कालवडी विकणे आहे. ♋ सर्व कालवडी १२ ते १३ महिन्यांच्या आहेत. ♋ एकून ८ कालवडी आहेत. 📱 8668816451

शेजारील शेतकऱ्याला मोजणी मान्य नसेल तर स्वतः शेतकऱ्याला करता येईल निमताना- सुपर निमताना मोजणी; उपअधीक्षक, अधीक्षक येतात शेतात..

सध्या शेत जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत त्याच कारणातून आता सख्खे भाऊ पक्के वैरी होत आहेत ,सख्खे शेजारचेही आता एकमेकांचे तोंड पाहत नसल्याची स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये दरमहा सरासरी ५५० शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करीत आहेत. जागांच्या मोजणीसाठीही अर्ज वाढले आहेत. परंतु , मोजणीच्या वेळी शेजारचा हद्द, खुणा निश्चित करताना विरोध करतो. त्यावेळी संबंधित शेतकऱ्यास […]