आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी अहमदनगर — क्विंटल 113 500 3000 1750 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 31 1800 2200 2000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 35 1000 2000 1500 रत्नागिरी — क्विंटल 15 1800 2500 2000 खेड-चाकण — क्विंटल 104 2000 3000 2500 सातारा — […]

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता मिळणार या दिवशी ..

२९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत,अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. योजनेची आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली . रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन […]

दूध उत्पादकांना खुशखबर , आता गायीच्या दुधाला मिळणार इतक्या रुपयांचे अनुदान, वाचा सविस्तर

राज्यातील दूध उत्पादकांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही महिन्यापूर्वी पाच रुपयांचे अनुदानाचा निर्णय घेण्यात आला होता. सदर […]