आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मटकी सांगली लोकल क्विंटल 65 8500 11500 10000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मिरची (हिरवी) अहमदनगर — क्विंटल 92 1000 4500 2750 अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 53 3500 4000 3750 […]

कापूस सोयाबीन उत्पादकांना ई-केवायसी केली तरचं मिळणार अनुदान,अशी करावी ई-केवायसी जाणून घ्या सविस्तर ..

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. या अनुदानासाठी पात्र असलेल्या ९६ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली आहे. परंतु २१ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही. प्रत्येक गावात ज्या शेतकऱ्यांची ई- केवायसी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रदर्शित केली आहे . ई-केवायसी केली तरच अनुदान मिळणार आहे […]

डाळींब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १० टन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पीएम किसानचे 2000 रुपये उदया म्हणजेच 5 ऑक्टोबरला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात, वाचा सविस्तर !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे.शेतकऱ्यांना 34 हजार रुपयांची रक्कम आतापर्यंत 17 हप्त्यांद्वारे पीएम किसान सन्मान योजनेतून बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. आता पीएम किसानच्या वेबसाईटनुसार 18 व्या हफ्त्याचे पैसे ऑक्टोबरला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम जमा केली जाईल.शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान योजने पैसे […]