आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट राहता — क्विंटल 1 3000 4500 3750 पुणे लोकल क्विंटल 103 1000 1600 1300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 20 2000 2500 2250 नागपूर लोकल क्विंटल 80 2000 2500 2350 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]

केंद्रसरकारकडून रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर,कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळाला जाणून घ्या सविस्तर …

केंद्रीय कॅबिनेटची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेतकऱ्यांसाठी या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह ६ पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे. ८७,६५७ कोटी रुपये सरकार यासाठी खर्च करणार आहे. रब्बी हंगामातील ६ पिकांना म्हणजेच गहू , मोहरी, जवस ,हरभरा, मसूर, आणि सूर्यफूलच्या बियांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा […]

सीताफळ विकणे आहे .

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे गोल्डन सीताफळ विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ४०० ते ५०० किलो आहे.

महिलांना ३ मोफत सिलिंडर वितरणास झाली सुरुवात ,जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लीक वर …

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. महिलांना दर महिन्याला १५०० रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. याचबरोबर या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना ३ गॅस सिलिंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत मिळणार आहे. महिलांना वर्षभरात तीन सिलिंडर महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत मोफत दिले जाणार आहेत.आता या मोफत सिलिंडर वितरणाला सुरुवात झाली आहे. […]