आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3922 1000 7000 3200 अकोला — क्विंटल 725 1500 4000 3500 जळगाव — क्विंटल 550 875 3250 2700 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 554 1000 3800 2400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7728 3000 6000 4500 […]
जमीन मोजणीसाठी अर्ज कुठे करावा जाणून घ्या सविस्तर ..

जमीन हा आजच्या घडीला खूपच महत्वाचा मुद्दा आहे. रोजच जमीनीबाबतची नवनवी प्रकरणे न्यायालयामध्ये पाहायला मिळतात. जमिनीच्या छोट्या छोट्या हिस्स्यावरून वाद झाल्याचे काही नवीन नाही. अशावेळी काही शेतकरी जमीन मोजणीला प्राधान्य देत असतात . त्यामुळे जमीन कुठपासून कुठपर्यंत हे मोजणीच्या आधारे कळत असते . याच अनुषंगाने काय काय कागदपत्र लागतात, जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा, आणि […]
सीताफळ विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे गोल्डन सीताफळ विक्रीसाठी आहेत . 🔰 संपूर्ण माल ३ टन आहे.
हापूस आंबा बागायतदारांसाठी खुशखबर, जीआय मानांकन नोंदणी करा हे होतील फायदे ..

कोकण हापूस नावाने इतर आंब्यांची होणारी विक्री थांबवण्यासाठी , कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) दिले आहे . बागायतदारांकडून ‘हापूस’च्या नावावर होणाऱ्या विक्रीला विरोध होत असला तरी मानांकन नोंदणीबाबत आणखीन ही निराशाच आहे. अद्याप सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यातील फक्त १,८३९ बागायतदारांनी अधिकृत नोंदणी केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, […]