आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5013 1000 7000 3000 अकोला — क्विंटल 1015 1500 3700 2500 जळगाव — क्विंटल 893 700 3562 2130 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 470 1200 4000 2600 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13001 3000 6000 4500 […]
आनंदाची बातमी, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत वीज बिल झाले माफ..

एक आनंदाची बातमी खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी समोर आली आहे.साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल राज्य सरकारच्या मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत माफ केले आहे . त्यामुळे तालुक्यातील १९ हजार ५३९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आळंदी, भोसरी ,चाकण, आणि राजगुरुनगर या परिसरातील शेतकऱ्यांना या योजनेचा सर्वाधिक लाभ मिळाला आहे.या सर्व शेतकऱ्यांना मिळून १४ कोटी २३ लाख […]
सोयाबीन ला भाव कमी आहे का ? तर मिळवा त्यावरती शेतमाल तारण अंतर्गत कर्ज..

सोयाबीनची प्रत काही ठिकाणी खालावली आहे तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी मालाची जास्त आवक झाल्यामुळे शेत मालाचे भाव व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक पाडले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेंतर्गत कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये , असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. काही दिवस थांबल्यावर शेतकऱ्यांना जादा […]