राज्यात सायंकाळी ५ पर्यंत किती टक्के मतदान झाले; १११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान, वाचा सविस्तर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. तर सायंकाळी पाच पर्यंत राज्यात साधारत: ५८% मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी […]