Honey bee farming: मधपालन करताय, मग या पोर्टलवर नोंदणी करा आणि लाभ मिळवा

Honey bee farming : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या https://madhukranti.in/nbb या मधुक्रांती पोर्टलला या वेबसाईटवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व […]
Soybean bajarbhav: अकोला बाजारात सर्वाधिक सोयाबीन आवक; कसा मिळतोय बाजारभाव

Soybean bajarbhav : आज शनिवार दिनांक २१ रोजी अकोला बाजारात तुलनेने पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक म्हणजेच ४३३९ क्विंटल आवक झाली. याठिकाणी पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी ३५०० रुपये, जास्तीत जास्त ४५२० रुपये, तर सरासरी ४ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला. मेहकर बाजारात स्थानिक वाणाच्या सोयाबीनची सुमारे पावणे अकराशे क्विंटल आवक झाली. त्यासाठी किमान ३५०० रुपये, तर सरासरी ४२०० […]
Maharashtra cabinate minister portfolio : राज्याच्या आर्थिक नाड्या पुन्हा अजितदादांच्या हाती जाणार?

Maharashtra cabinate minister portfolio: मागील आठवडयात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी अजित पवार यांनी हजेरी लावली होती. तसेच नंतर शरद पवार यांनी विविध कामांसाठी पंतप्रधानांचीही भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार अशी अटकळही बांधण्यात येत होती. विधिमंडळातील […]
Harbhara ghate ali niyantran : हरभऱ्यावर वाढतोय घाटेअळीचा प्रार्दुभाव; असा करा उपाय…

Harbhara ghate ali niyantran: वातावरणातील बदलामुळे सध्याच्या परिस्थितीत हरभ-यावर घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता खालील प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे व श्री.एम.बी.मांडगे यांनी केले आहे. घाटेअळी करीता शेतामध्ये इंग्रजी ” T ” आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे […]
kanda bajarbhav today : कांद्यात घसरण सुरूच; गोल्टी कांद्याला काय भाव मिळतोय?

kanda bajarbhav today : मागील आठवड्यापासून कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी लासलगाव बाजारात कांद्याचे भाव स्थिरावले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांना सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. सायंकाळी सर्व व्यवहार होईपर्यंत कांदा १९०० रुपयांपर्यंत खाली आला होता. दरम्यान आज सकाळी लासलगाव-विंचूर बाजारात लिलाव […]
FPO Success story : नाशिकच्या द्राक्ष शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीत युरोप अमेरिकेची गुंतवणूक..

FPO Success story : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढाकारातून एकत्रित येत स्थापन झालेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यसर कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लि. या कंपनीमध्ये रिसपॉन्सअबिलीटी (युरोप) व जीईएफ (अमेरिका) यांनी रू.३९० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या समवेत एफ.एम.ओ(FMO), प्रोपॅर्को, इन्कोफिन आणि कोरीस या सध्याच्या गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. या गुंतवणूकीचा उपयोग […]
सर्व फळबागेच्या छाटणी करून मिळतील.

🔰 तैवान पिंक छाटणी सर्व फळबागेच्या छाटणी करून मिळतील . 🔰 व लागवडी करून मिळेल. 🔰 ऑल महाराष्ट्रात काम केले जाईल https://krishi24.com/wp-content/uploads/2024/12/video6282866082587873872.mp4https://krishi24.com/wp-content/uploads/2024/12/video6282866082587873873.mp4