Dairy farming : हिवाळ्यात जनावरांना असा आहार द्या आणि दूध उत्पादन वाढवा…

Dairy farming:  सध्या हिवाळा सुरू असून प्रत्येक जण आपल्या परिने दुभत्या जनावरांची काळजी घेताना दिसतो. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी आहारासाठी पुढील शिफारशी केल्या आहेत. शरीरस्वास्थ आणि दूध उत्पादनासाठी जनावरांना ऊर्जा लागते. जर शरीरस्वास्थासाठी लागणारी ऊर्जा कमी पडली, तर दूध उत्पादनासाठीची ऊर्जा तिथे वापरली जाते. त्यामुळे दूध उत्पादनात किंवा फॅट आणि एसएनएफमध्ये घट दिसून […]

tomato bajarbhav : पुण्यात आज टोमॅटोला काय भाव मिळाला….

मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे बाजारभाव घसरताना दिसून येत आहेत. दिनांक ८ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात टोमॅटाची सुमारे ८ हजार ६३७ क्विंटल आवक झाली. या संपूर्ण आठवड्यात दररोज सरासरी १४ ते १४ हजार क्विंटल टोमॅटोची आवक राज्यातील बाजारात होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटोचे बाजारभाव सरासरी ५०० रुपयांच्याही खाली प्रति क्विंटल आल्याचे दिसून येत आहे. आज […]