Sugarcane crushing and frp : आतापर्यंत किती साखर कारखान्यांनी एफआरपीचे पूर्ण पैसे दिले…

Sugarcane crushing and frp : राज्यात यंदा ४१५ लाख मे. टन गाळपाचे उदिष्ट असले, तरी नोव्हेंबर पर्यंत केवळ ८५ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. यंदा निवडुकीमुळे गाळप हंगाम काहीसा लांबल्याने गाळप कमी झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीची रक्कमही अनेक कारखान्यांनी देणे बाकी आहे. अशी आहे ऊसाची स्थिती: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या तीस […]