सॉईल गोल्ड

सॉईल गोल्ड वापराने धान्य,भाजीपाला व फळ पिकामध्ये.. 👉 100% सेंटींग👉 कळी काढते मूळ वाढवते👉चमक वाढवते आपटेक वाढवते👉वजन वाढवते शेंडा सूरू ठेवते👉 पिकाची रंग प्रतिकार शक्ती व👉टिकाऊ पणा वाढवते.👉फुटवा चांगला निघतो👉पिकाची काळोखी धरून ठेवते **द्राक्ष, डाळिंब,ऊस,तुर. कांदा, टोमॅटो, मिरची, वाल.घेवडा. फ्लावर, कोबी,भेंडी स्ट्रॉबेरी, शेवगा,व इतर फळपिके व भाजीपाला पिके.** **कार्य:- पांढरीमुळी पासुन ते फळ फुगवणी पर्यंत सर्व […]

orange-mossambi and pomegranate : संत्री-मोसंबी आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी

orange-mossambi and pomegranate

Orange-mossambi and pomegranate : सध्याच्या वातावरणात शेतकऱ्यांनी लिंबूवर्गीय पिकांची आणि डाळिंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने या आठवड्यासाठी पुढील प्रमाणे कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. संत्रा-मोसंबीची काळजी: १. मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात […]

farmers’favorite ST : शेतकऱ्यांच्या आवडत्या एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या ५ हजार बसेस येणार

Bus St

farmers’favorite ST : राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीने आता येथूनपुढे भाडेतत्त्वावर बस घेणे बंद करून स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याचा ठरवले आहे. एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही […]

soybean bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय?

soybean bajarbhav: शुक्रवारी आठवडा संपत आला असताना लातूर बाजारातील सोयाबीनचे भाव स्थिर राहिले. संपूर्ण आठवड्यात त्यात फारशी घसरण पाहायला मिळाली नाही, उलट शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी लातूरला सरासरी ४२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पाहायला मिळाले. सोयाबीन हमीभाव केंद्रांना केंद्राने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली, त्यानंतर सोयाबीनचे स्थानिक बाजारातील भाव वाढण्याची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात […]

Agri-Photovoltaic : मराठवाड्यात होतेय ॲग्री-फोटोव्होल्टेईक पद्धतीने शेती, जाणून घ्या सविस्तर…

Agri-Photovoltaic : मराठवाड्यात आधुनिक तंत्रज्ञानावर अनेक शेतकरी शेती करत असून आता संशोधनासाठी परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेती करत असतानाच शेतातून सौर ऊर्जाही मिळवता येते आणि त्याच ऊर्जेचा किंवा वीजेचा वापर पुन्हा शेतासाठी करून ठिंबकसारख्या उच्च तंत्रासाठी करता येणे हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जर्मन […]

Ownership scheme : स्वामित्व योजनेंतर्गत सव्वा दोन कोटी प्रॉपर्टी कार्ड तयार

Ownership scheme

Ownership scheme: देशातील 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 230 हून अधिक जिल्ह्यांमधील 50000 हून अधिक गावांमधील मालमत्ता मालकांना स्वामित्व योजनेंतर्गत 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले जाणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे कार्ड वितरण होतील. अद्ययावत ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून खेड्यातील वस्ती करण्यायोग्य भागात घरे असलेल्या कुटुंबांना रेकॉर्ड ऑफ राईटस देऊन ग्रामीण भारताची […]

Kanda bajarbhav : बांग्लादेशने आयातशु्ल्क वाढवले मात्र लासलगावला कांदा बाजारभाव टिकून…

kanda bajarbhav: बांग्लादेशमध्ये कांदा कमी असल्याने देशात कांदा मुबलक उपलब्ध व्हावा या हेतूने त्या देशाने भारतासह विविध ठिकाणांहून आयात होणाऱ्या कांद्यावरील शुल्क काढून टाकले होते. १५ जानेवारीपर्यंत हे आयातशुल्क काढले होते. त्यानंतर हे आयातशुल्क १० टक्केप्रमाणे पुन्हा लावण्यात आल्याने भारतातून बांग्लादेशात निर्यात होणाऱ्या कांद्यावर परिणाम होईल अशी भीती होती. मात्र शुक्रवारी आठवड्याच्या शेवट आलेला असताना […]