CBSE Pattern In Maharashtra: सरकारचा ऐतिहासिक निर्णय , महाराष्ट्रामधील शाळांमध्ये राबवणार सीबीएससी पॅटर्न

Maharashtra school

CBSE Pattern In Maharashtra : महाराष्ट्रातील पालक गेल्या काही वर्षांपासून आपल्या मुलांना शिक्षणासाठी केंद्रीय शाळा म्हणजेच सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये घालताना दिसून येत आहेत. राज्यातील पालकांचा सीबीएससी कडे ओढा वाढताना दिसून येतोय आणि याचाच परिणाम म्हणजे राज्यातील महाराष्ट्र सरकारच्या राज्य शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील असलेल्या शाळांमधील प्रवेशाचे प्रमाण कमी होऊन या शाळा ओस पडत चाललेल्या दिसून येत […]

State guardian minister:राज्याचे पालक मंत्री जाहीर, बीडमध्ये मुंडे यांचा पत्ता कट

State guardian minister

State guardian minister:महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित […]