Ajit Pawar : सुरेश धस आणि सोळंकेंना धक्का,धनंजय मुंडे स्वागताला,अजित पवार यांनी बीड दौऱ्यातून काय साधलं ?

ajit pawar : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नाव समोर यायला सुरुवात झाल्यापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरायला लागली होती. त्यानंतर अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं ,त्यामुळे बीड मधल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अजित पवार कठोर पावलं उचलतील असं बोललं जात होतं. त्यातच अजित पवारांनी 30 जानेवारीला बीड दौरा केला . पालकमंत्री […]