Fruit and Vegetable : हवामान बदलत आहे; फळबागा आणि भाजीपाल्याची अशी घ्या काळजी…

Fruit and Vegetable : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 ते 27 फेब्रुवारी 2025 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 28 फेब्रुवारी ते 06 मार्च 2025 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला […]

Milk production : उन्हाळ्यामध्ये दूध उत्पादन कसे वाढवाल? त्यासाठी जनावरांचे असे करा व्यवस्थापन…

Milk production : उन्हाळ्यात दूध उत्पादन वाढण्याची काळजी शेतकऱ्यांना असते. उन्हाळा सुरू झाला की संकरीत गाईंच्या दूध उत्पादनावर तसेच प्रजनन क्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. गाई कमी चारा खातात तसेच पाणीही कमी पितात त्यामुळे दूध उत्पादन कमी होते. तसेच गाईच्या प्रजनन क्रिया म्हणजेच माज व इतर क्रिया मंदावतात; त्यामुळे शेतकरयाचे नुकसान होते. पण जर […]

Kanda bajarbhav : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लाल कांद्याला कसे बाजारभाव मिळाले..

Kanda bajarbhav : आठवड्याच्या मध्यावर म्हणजेच गुरूवारी कांद्याच्या आवकेने ३ लाख ६७ हजार क्विंटलचा टप्पा ओलांडल्याने बाजारावर ताण येऊन दोन दिवसांपासून बाजारभाव घसरले आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीला सोमवारी कांद्याचे बाजारभाव नाशिक जिल्ह्यात सरासरी २७०० रुपये क्विंटल होते. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी बाजारात लाल कांद्याची सुमारे ३ लाख ४७ हजार क्विंटल आवक झाली. त्यानंतर पुन्हा […]

Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींचे कार्ड चालेना, म्हणून धनंजय मुंडेंची आजारपणाची खेळी?

Dhananjay Munde

Dhananjay Munde : मागच्या आठवड्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू होती. विरोधक नव्हे, तर दस्तुरखुद्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आठवड्यात मंत्रीमंडळ बैठकीत त्यांनी गैरहजेरी लावल्याने अनेकांनी त्यांचा राजीनामा निश्चित मानला होता. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंडे यांच्या आजाराची चर्चा सुरू असून त्यांना ब्रेल पाल्सी झाल्याच्या बातम्या व्हायरल होत […]

श्री स्वामी समर्थ नर्सरी.

✳️  रेड डायमंड पेरूची रोपे मिळण्याचे एकमेव ठिकाण. ✳️  संपूर्ण महाराष्ट्रात पोहच सेवा उपलब्ध . ✳️  योग्य दरात व खात्रीशीर रोपे मिळतील.

PM Kisan Fund : पीएम किसान निधीचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी येणार आहे, तुम्ही लाभार्थ्यांची यादी येथे तपासू शकता.

PM Kisan Fund: केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, दरवर्षी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपयांची मदत दिली जाते, जी थेट त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. आता सर्व शेतकरी १९ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्याची तारीख निश्चित झाली आहे. १९ […]