Kanda Rate : राज्यात कांदा आवक घटतेय; बाजारभाव टिकून..

kanda rate : मागील आठवड्यापासून कांदा आवकेत राज्यात घट होताना दिसत आहे. हाच कल या सोमवारीही पाहायला मिळाला असून रविवार नंतर सोमवारीही राज्यात आवक कमीच राहिल्याचे दिसून आले. या आठवड्यात पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी राज्यात २ लाख ५४ हजार क्विंटल आवक झाल्याचे दिसून आले. लेट खरीपातील लाल कांदा आता जवळपास शेवटच्या टप्प्यात असून लवकरच उन्हाळी […]

‘A To Z डेअरी फार्मिंग’ पुस्तक प्रकाशन सोहळा ! शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायातील संपूर्ण मार्गदर्शन..

❇️ सर्व दूधउत्पादक, पशुवैद्यक, पशुसंवर्धन क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्वांसाठी एक संग्राह्य पुस्तक ए टू झेड डेअरी फार्मिंग सकाळ प्रकाशन तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. ❇️ पुस्तकाचे नाव:*A to Z डेअरी फार्मिंग*लेखक: डॉ. पराग घोगळे, प्रशांत कुलकर्णी ❇️ ए टू झेड डेअरी फार्मिंग पुस्तकातील विषय: १.गोठ्यासाठी दुधाळ गायी म्हशींची निवड कशी करावी ?२. अनुवंश सुधार […]

Maharashtra Legislative Council : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला मतदान…

Maharashtra Legislative Council : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ५ जागा सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत. आमदार सर्वश्री आमश्या फुलाजी पाडवी यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून ७ जुलै २०२८ पर्यंत कालावधी, प्रविण प्रभाकरराव दटके (१३ मे २०२६), राजेश उत्तमराव विटेकर – (२७ […]

Santosh Deshmukh Murder : महाराष्ट्र पेटला , मुंडे वाल्मिक कराड टोळीकडून संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करतानाचे फोटो वायरल,जिल्हा बंदचे आवाहन मुंडेंची मंत्री मंडळातून हकालपट्टी…

Santosh Deshmukh Murder: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करून त्यांच्या मृतदेहासोबत हसत हसत सेल्फी काढतानाचे फोटो कालपासून व्हायरल होत असल्याने बीडसह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही हे फोटो पाहून संताप व्यक्त केला असून त्यांनी हॉस्पिटलमधून थेट बीड गाठले आहे. दुसरीकडे बीडची परिस्थिती आणखी […]

Dhananjay Munde : धनंजय मुंडें यांनी राजीनामा दिला ..

Dhananjay Munde : अधिवेशनात विरोधक गुन्हेगाराशी संबंधित असलेल्या मंत्री धनंजय मुंडे च्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणार असल्याचे लक्षात येताच .मस्साजोग घटनेने पुन्हा एकदा आक्रमक वळण घेतल्याने अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]