Maharashtra godowns : महाराष्ट्रात अन्नसुरक्षेसाठी मोठे पाऊल, २५८ नवीन गोदामांचे जाळे उभारले जाणार..

Maharashtra godowns

Maharashtra godowns : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना अंतर्गत राज्यात २५८ प्राथमिक कृषी पतसंस्था साठी नवीन गोदामे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील अन्नसुरक्षा आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवण्यासाठी मदत होणार आहे. राज्यातील अमरावती जिल्ह्यातील नेरीपांगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था ही […]

Harbhara bajarbhav : एप्रिलमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव कसा राहणार? जाणून घ्या अंदाज…

HArbhara bajarbhav : बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष, स्मार्ट प्रकल्प, पुणे यांनी एप्रिल २०२५ मध्ये हरभऱ्याच्या बाजारभावाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या अहवालानुसार, एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता असून मागणी आणि पुरवठ्यावर आधारित काही प्रमाणात वाढ किंवा घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारस्थितीचे योग्य निरीक्षण करून आपल्या उत्पादनाची विक्री करण्याचा निर्णय […]

Tur Accelerates : तूर उत्पादकांसाठी मोठी बातमी; तुरीच्या शासकीय खरेदीला वेग..

Tur Accelerates

Tur Accelerates : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारने तुरीच्या १०० टक्के खरेदीला मंजुरी दिली असून, नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून हमीभावाने खरेदी सुरू आहे. या निर्णयामुळे बाजारातील दरांमध्ये स्थिरता येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य मूल्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, […]

Tur bajarbhav : गुढीपाडव्यानंतर तुरीचे बाजारभाव कसे राहणार? वधारणार की घटणार? जाणून घ्या..

Tur bajarbhav : गुढीपाडव्यानंतर अर्थातच एप्रिल महिन्यात तुरीचे काय दर राहतील याची शेतकऱ्यांना काळजी आहे. तुरीच्या बाजारभावात मागील काही महिन्यांपासून चढ-उतार दिसून येत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी झाले असून जागतिक पातळीवरही तुरीचा पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात मागणी आणि पुरवठ्याच्या तफावतीमुळे किंमतींवर परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. भारत हा […]

मराठवाडा केशर आंबा होलसेल दरात उपलब्ध.

मराठवाडा केसरी आंबा होलसेल दरात उपलब्ध. 🥭🥭 मराठवाडा केशर आंब्याची वैशिष्ट..☘️ मराठवाड्याच्या विशिष्ठ भौगोलीक परिस्थितीमुळे GI tag मिळालेला आंबा.☘️ मराठवाड्याच्या हवामानामुळे या आंब्याला खास चव व गडद केशरी रंग मिळतो.☘️ मराठवाड्याचा केशर आंबा आता अनेक देशांमध्ये निर्यात केला जात आहे.☘️ लाल माती आणि डोंगराळ जमिनीतील रंग जमिनीतील केशर रंग आणि चवीला अप्रतिम असतो. 🥭आमचे वैशिष्ट्ये🥭✳️ आमच्या […]