🥭🥭 मराठवाडा केशर आंब्याची वैशिष्ट..
☘️ मराठवाड्याच्या विशिष्ठ भौगोलीक परिस्थितीमुळे GI tag मिळालेला आंबा.
☘️ मराठवाड्याच्या हवामानामुळे या आंब्याला खास चव व गडद केशरी रंग मिळतो.
☘️ मराठवाड्याचा केशर आंबा आता अनेक देशांमध्ये निर्यात केला जात आहे.
☘️ लाल माती आणि डोंगराळ जमिनीतील रंग जमिनीतील केशर रंग आणि चवीला अप्रतिम असतो.
🥭आमचे वैशिष्ट्ये🥭
✳️ आमच्या बागेतील आंबा पुर्ण नैसर्गीक पद्धतिने गवतामध्ये पिकवला जातो
✳️ नैसर्गीक पाड लागलेल्या झाडाचा आंबा उतरवुन दुसर्या
दिवशी पिकवण्यासाठी लावला जातो. (ज्यांना कच्चा आंबा हवा असेल त्यांना पाठवला जातो.)
✳️ नैसर्गीक पद्धतीने पिकवण्यासाठी लागणारे सुताचे पोते सोबत दिले जातील.
✳️ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरियर सुविधा उपलब्ध.
✳️ 24 Brix (गोडवा, घट्टपणा) गुजराथ केशर आणि हापुसपेक्षा जास्त +6 brix
✳️ बागेला विविध प्रकारचे जैविक कल्चर जमितीतून देण्यात आले.
✳️ जीवअमृत, गोकृपा अमृत विविध प्रकारचे जैविक जीवाणू खते देण्यात आले आहे.



