Agricultural Woman : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कृषी अभियंता डॉ. स्मिता खोडके आज झाल्या सेवानिवृत्त..

Agricultural Woman

Agricultural Woman : महाराष्ट्रातील कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि राज्याच्या पहिल्या महिला कृषी अभियंता म्हणून मानाचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. स्मिता खोडके या आज दिनांक ३१ मार्च २५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या कार्यपूर्तीच्या निमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित निरोप समारंभात त्यांचा सन्मान करण्यात […]

District Bank : नागपूर जिल्हा बँकेला पुनरुज्जीवनाची संजीवनी – शेतकऱ्यांना आर्थिक बळ..

District bank : नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली असून, तिचे संस्थापक प्रशासकत्व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून अधिक आर्थिक बळकटी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गुढीपाडव्याच्या औचित्याने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात या निर्णयाचा […]

Rabi onions price : रब्बी कांद्याला चांगला बाजारभाव मिळवण्यासाठी ५ महत्त्वाच्या टिप्स..

Rabi onions price

Rabi onions price : रब्बी हंगामात उत्पादित कांद्याला हमीभाव मिळावा आणि नफा अधिक मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. योग्य नियोजन, साठवणूक आणि विक्री तंत्रामुळे बाजारातील चढ-उतारांपासून बचाव होतो आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळतो. आयसीएआरच्या नुकत्याच प्रसिद्ध अहवालात अभ्यासकांनी काही पुढील महत्त्वाच्या टिप्स सुचवल्या आहेत. १. योग्य वाण आणि दर्जेदार कांद्याची निवड […]

farmers Comforting: दिलासादायक: शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार सहावा हप्ता..

farmers Comforting

farmers Comforting: राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आहे. एकूण २१६९ कोटी रुपयांचा हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये […]

PM Kisan installment : नमो किसानचा हप्ता जमा झाला कि नाही ? कसे चेक कराल..

Namo Kisan installment

Namo Kisan installment : राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू. २१६९ कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात दि. ३१ मार्च, २०२५ पूर्वी जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून […]

Unseasonal rain : येत्या १० दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता..

Unseasonal rain : मात्र, पारा सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक असून, पारा घटला तरी उन्हाचा तडाखा कायम होता. विदर्भात चंद्रपूरला सर्वाधिक ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय गडचिरोली, वर्धा, अकोला, अमरावती येथील तापमानही ४१ अंशांच्या वर होते. दिवसाचा पारा घटला तरी रात्रीच्या तापमानात अंशतः वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नागपूरला २२.८ अंश किमान तापमानाची नोंद […]