Tomato rate : या आठवड्यात टोमॅटोचे भावात थोडीशी वाढ; पुण्याचे ताजे बाजारभाव किती..

Tomato Rate : आज मंगळवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात पुणे बाजारात टोमॅटोला सरासरी ८५० रुपयांचा दर मिळाला. दरम्यान मागच्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात काहीशी वाढ झाल्याचे कृषी विभागाच्या प्रकल्प विभागाच्या अहवालावरून समजते. देश पातळीवर २५ टक्के आणि राज्य पातळीवर २७ टक्के आवक वाढूनही मागच्या आठड्यातील टोमॅटोचे बाजारभाव सरासरी ८८५ रुपये प्रति क्विंटल असे होते. […]

Kanda bajarbhav : लासलगाव आणि पिंपळगाव बसवंतला कसा आहे उन्हाळी कांदा बाजारभाव..

kanda bajarbhav  : आज दिनांक २९ एप्रिल रोजी पुण्यात सकाळच्या सत्रात सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. कराड बाजारात हलवा कांद्याला १२५० प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. दरम्यान काल दिनांक २८ एप्रिल रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये उन्हाळी आणि लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. एकूण २ लाख ७२ हजार क्विंटल उन्हाळी कांदा आणि […]

Turmeric, cotton bajarbhav : बाजारात हळद रुसली, तर कापूस हसला; जाणून घ्या बाजारभाव..

Turmeric, cotton bajarbhav : दिनांक २० ते २७ एप्रिल २०२५ या आठवड्यात हळदीचा सरासरी बाजारभाव १२,९५० रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला. याआधीच्या आठवड्यात म्हणजे १३ ते १९ एप्रिल दरम्यान हळदीचा दर १३,०८३ रुपये होता. त्यामुळे हळदीच्या दरात १३३ रुपयांची घट झाली आहे. हळदीच्या बाजारभावात झालेल्या या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील आवक वाढलेली आहे. […]

Tur, mka bajarbhav : तूर हमीभावाच्या खालीच त्यात दरही घसरले; मका स्थिरावला, जाणून घ्या बाजारभाव…

Tur maize market price : गेल्या आठवड्यात तूर आणि मक्याच्या बाजारभावात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले. तुरीच्या बाजारभावात घट झाली असून, मक्याचा बाजारभाव तुलनेत स्थिर राहिल्याचे दिसून आले. तुरीचा मागील आठवड्यातील सरासरी बाजारभाव ७०५० रुपये प्रति क्विंटल इतका होता. मात्र या आठवड्यात तो ६७९२ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला आहे. म्हणजेच तुरीच्या दरात सुमारे […]

price for gram, soybean : हरभरा व सोयाबीनसाठी बाजारभाव घटीचा सप्ताह..

Market price for gram soybean : गेल्या आठवड्यात हरभरा पिकाच्या बाजारभावात काहीशी घट पाहायला मिळाली. २०२५ च्या एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हरभऱ्याची सरासरी किंमत ५७५७ रुपये प्रतिक्विंटल इतकी होती. मात्र या आठवड्यात ही किंमत कमी होऊन सुमारे ५५३५ रुपये प्रतिक्विंटलवर आली. यापूर्वीच्या आठवड्यात ५३८० रुपये इतकी नोंद झाली होती, परंतु नंतर किंमतीत थोडी सुधारणा होऊन […]

Pahalgam attack : भारताला पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करी प्रमुखांचा पळ ,पाकिस्तानात अंतर्गत संघर्ष कसा सुरू पहा सविस्तर ..

Pahalgam attack : 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय दोन्ही देशांनी एकमेकांना उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे . त्यामुळे दोन देशात तणावाच वातावरण आहे भारतान सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानन भारताला चोक प्रत्युत्तर देणार असल्याचं म्हटलं भारताला अणुबॉमची भीती दाखवण्याचा प्रयत्नही पाकिस्तान कडून […]