Pahalgam attack : 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय दोन्ही देशांनी एकमेकांना उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे . त्यामुळे दोन देशात तणावाच वातावरण आहे भारतान सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानन भारताला चोक प्रत्युत्तर देणार असल्याचं म्हटलं भारताला अणुबॉमची भीती दाखवण्याचा प्रयत्नही पाकिस्तान कडून करण्यात आलय पण एकीकडे पाकिस्तान युद्धासाठी तयार असल्याच्या भाता करत असतानाच पाकिस्तानची अवस्था मात्र बिकट असल्याचं सांगितलं जातय शनिवारी पाकिस्तानात अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली . त्यामुळे पीओके मध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली एकीकडे हे सगळं होत असतानाच पाकिस्तान सरकार विरोधात मोठा असंतोष असल्यासही पाहायला मिळतय अनेक ठिकाणी पाकिस्तानी जनता रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन करताना दिसते तर पाकिस्तानी लष्कर प्रमुखांसह काही नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांना परदेशात पाठवल्याची माहितीही देण्यात येते .
तर पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर राजीनामे द्यायला सुरुवात झाल्याच्याही बातम्या आहेत . पहेलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तान आज सध्या काय परिस्थिती आहे पाकिस्तान कसा संकटात सापडलाय. सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानन भारताला हे ऍक्ट ऑफ वॉर असल्यास म्हटलं तर भारत सिंधू नदीच पाणी पाकिस्तानला जाण्यापासून अडवू शकत नाही त्यासाठी भारताला खूप वर्ष लागतील असं बोललं गेलं पण सिंधू नदीच पाणी अडवणं शक्य नसलं, तरी भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वेगळी स्ट्रॅटजी आकल्याचं पाहायला मिळतय. एलओसी पलीकडे पीओके मध्ये मुजफ्फराबाद आणि पहलगाम हल्ल्याच प्लॅनिंग झाल्याचं सांगितलं जातं.
मुजफ्फराबादमध्ये हीच अचानक वाढ. परिस्थिती निर्माण झाली शनिवारी मुजफ्फराबाद मधून वाहणाऱ्या झेलम नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. या परिसरातल्या हतियानबाला घारी दुपट्टा आणि मजुई या भागांना मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसला त्यामुळे मुजफ्फराबाद मध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली. पाकिस्तान सरकार कडून यासाठी भारताला जबाबदार धरण्यात आलय आता या पुरामाग भारताचा रोल असल्याचं सांगितलं जातय त्यामागच कारण काय तर सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या बाबतीतला डेटा भारत आणि पाकिस्तान मध्ये शेअर केला जावा अशी सिंधू जलकरारात तरतूद आहे. पण आता हाच करार भारताने स्थगित केल्यामुळे आता पाकिस्तानला असा कोणताही डेटा द्यायला भारत बांधील नाही.
सिंधू चिनाब आणि झेलम या तीन नद्यांचे पाणी या करारामुळे पाकिस्तानला मिळालं असलं तरी त्या नद्या भारतातून पाकिस्तानला जातात. त्यामुळे या नद्यांच्या पाण्याच्या पातळीबद्दल भारताकडून कोणताही डेटा शेअर करण्यात आला नाही .तर त्याचा फटका पाकिस्तानच्या जनतेला बसू शकतो असच सांगितलं जातं आताही झेलम नदीच्या यापूर्वीही असेच काहीसे घडले होते. म्हटलं जातय अचानक आलेल्या या पाण्यामुळे इथल्या लोकांना सतर्क करणं पाकिस्तानला अवघड झालं आणि तिथे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली एकीकड झेलमला पूर आल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालय, तर दुसरीकड चिनाब नदीच्या पाण्याची पातळी कमी केल्यामुळे त्या भागातल्या लोकांच टेन्शन वाढलय एकंदरीतच सिंधू नदी प्रणालीतील नद्यांचे पाणी जरी भारताला साठवून ठेवणे शक्य नसलं तरी पाकिस्तानात गोंधळ निर्माण करण्यासाठी भारत या नद्यांचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचं काही संरक्षण तज्ञांच मत आहे. आता हे झालं भारताच्या रणनीतीबद्दल पण गेल्या काही दिवसांत भारत ज्या पद्धतीने ऍक्शन बोर्डवर आलाय पाकिस्तानी लोकांसोबत पाकिस्तानी आर्मीमध्येही भीतीच वातावरण असल्याचं सांगितलं जातय. पाकिस्तानात सध्या भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती अशा परिस्थितीत त्यांच्या सैन्यासह मनोबलही ढासळल असून अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना परदेशात पाठवून दिल्याच्या बातम्याही आल्यात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनीही आपल्या कुटुंबीयांना खाजगी जेटन ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे .इतकच नाही तर भारताला धमकी देणारे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे खासदार बिलावल भुट्टो यांनीही आपल्या कुटुंबीयांना स्थलांतरित केल्याची माहिती देण्यात येते. जर भारतान सिंधूच पाणी थांबवलं तर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी भुट्टो यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. ही धमकी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिलावल भुट्टो यांची भावंड असफा भुट्टो आणि बखतावर भुट्टो हे पाकिस्तान सोडून कॅनडाला निघून गेल्याचं सांगितलं जातय त्यामुळे एकीकडे भारताला धमकी देत असले तरी पाकिस्तानी नेतेही चांगलेच घाबरल्याचं दिसून येतय. या सगळ्यातच आता एक बातमी आली ती पाकिस्तानी सैनिकांच्या राजीनाम्यांची पाकिस्तानी सैन्यात सध्या तणावाची परिस्थिती असून आतापर्यंत तब्बल दीड हजार सैनिकांनी राजीनामे दिल्याचं सांगितलं जातय .
पाकिस्तानी सैन्यात राजीनाम्यांसाठी मोठी लाईन लागल्याच्या बातम्या येत आहेत. सैन्य अधिकाऱ्यांचे सारखे बदलणारे आदेश मानसिक तणाव आणि कौटुंबिक दबावामुळे पाकिस्तानी सैनिक राजीनामे देत असल्याचं सांगितलं जातय. पाकिस्तानच्या अराव्या कोरचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल उमर बुखारी यांनी सेना मुख्यालयाला पत्र लिहून याबाबत चिंता व्यक्त केल्याची माहितीही देण्यात येते. हे पत्र सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालय उमर बुखारी यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 26 एप्रिल पर्यंत क्वेटातील 12 कॉप्स बटालियन मधील 120 अधिकारी आणि 400 सैनिकांनी राजीनामे दिलेत यामुळे पश्चिमी सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षेला फटका बसतोय उत्तरेकडे तैनात असलेल्या एफसीएनए म्हणजेच फोर्स कमांड नॉर्दन एरिया मधील 80 अधिकारी आणि 300 सैनिकांनी राजीनामे दिलेत यामुळे उत्तरेकडे असलेल्या डोंगराळ भागातील सुरक्षेला धोका निर्माण झालाय. तर मंगला येथे लष्कराच्या तुकडीतील ५० जवान अधिकारी आणि 500 सैनिकांनी आपला राजीनामा सुपुर्द केलाय अशा एकूण अडीश अधिकारी आणि बाराश पाकिस्तानी सैनिकांनी राजीनामे दिल्याची माहिती बुखारी यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आली आहे दरम्यान राजीनामा देणाऱ्या सैनिकांचा आकडा आणखी मोठा असून त्याबाबत पाकिस्तान कडून योग्य ती माहिती दिली जात नसल्याचही सांगण्यात येतय. त्यामुळे एकीकड पाकिस्तान आपण भारतासोबत युद्धासाठी तयार असल्याचं सांगत असताना युद्ध लढणाऱ्या पाकिस्तानी सैन्यातच मोठा असंतोष असल्याचं पाहायला मिळतय इतकच नाही .
तर पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे भाषण पाकिस्तानातूनच मोठ्या प्रमाणावर विरोध पाकिस्तानला घडताना पहायला मिळते लष्करातील माजी मेजर आदिल रजा यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ल्याला लष्कर प्रमुख असीम मुनिरत जबाबदार असल्याचा खळबळजनक दावा केलाय . पहेलगाम हल्ल्याआधी मुनीर यांनी हिंदू विरोधी भडकाऊ भाषण केलं होतं. त्यानंतरच पहलगाम मध्ये हिंदूंना टार्गेट करण्यात आल्याचं रजा यांनी म्हटलय. पाकिस्तानी सैन्याविरोधात तिथल्या लोकांमध्ये असलेला असंतोष पाहता स्वतःला एक प्रभावी नेता म्हणून पुढे आणण्यासाठी मुनीर यांनी हल्ला घडवून आणल्याचा आरोप आदिल रजा यांनी केलाय . तसच पुलवामा हल्ल्याच्या वेळी मुनीर आयएसआय च प्रमुख होते आता ते लष्कर प्रमुख आहेत . या दोन्ही हल्ल्यांमधील मुनीर यांची भूमिका काय ते पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनीही मान्य केल्याचा दावा रजा यांनी केलाय. त्यामुळे आपली खुर्ची वाचवण्यासाठी मुनीर यांनी हा हल्ला घडवल्याचे आरोप होत असल्यामुळे मुनीर यांना पाकिस्तानातूनच मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतोय एकीकडे हे सगळं होत असतानाच आता स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारी बलूच लिबरेशन पाकिस्तानात लष्कर खूप सक्रिय आहे बलोच लिबरेशन आर्मी लष्कराच्या वाहनांना टार्गेट केल जातय त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला बलोच बंडखोरांचाही सामना करावा लागतोय त्यातच आता पाकिस्तानी जनतेतला सरकार विरोधातला मोठा असंतोषही दिसून येतोय. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हजारो नागरिक पाकिस्तान सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेत त्यांच्याकडून पाकिस्तान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते ज्या पाकव्याप्त काश्मीरला हाताशी धरून पाकिस्तान दहशतवाद पसरवत असल्याचे कायमच आरोप होतात त्याच पाकव्याप्त काश्मीर मधली जनता आता सरकार विरोधात रस्त्यावर आंदोलन करते .
त्यामुळे पाकिस्तानसाठी ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जातय सिंधू जलकराराला भारताने स्थगिती दिल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सरकारन भारतासोबतचे असलेले सगळे व्यापारी संबंध संपुष्टात आणले पण असं करून पाकिस्तानन आपल्याच पायावर धोंडा मारल्याच समोर आलय पाकिस्तानी सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात आता औषध महाग होणार असल्याचं सांगितलं जातय पाकिस्तानातला औषध निर्मिती उद्योग हा 30 ते 40 टक्के भारतातून जाणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून आहे यामध्ये प्रामुख्याने रेबीज वरची लस सर्पदंशानंतरची औषध कॅन्सरची औषध आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीज सारख्या औषधांसाठी पाकिस्तान भारतीय कच्च्या मालावर अवलंबून आहे. पण पाकिस्तानन भारतासोबतच्या व्यापाराला स्थगिती दिल्यामुळे आता पाकिस्तानात औषधांचा तुटवडा निर्माण होऊन ती महागण्याची चिन्ह आहेत यामुळे पाकिस्तानच्या औषध नियामक प्राधिकरणा ला आपत्कालीन योजना तयार करावी लागते.
देशातील औषधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला पर्यायी मार्ग या सर्व गोष्टींचा शोध घ्यावा लागेल विचार करता पाकिस्तानला भारतापेक्षाही अंतर्गत संघर्षाला मोठ्या प्रमाणावर तोंड द्याव लागतय, असंच दिसून येतं त्यामुळे एलओसीवर सीसपायर करून पाकिस्तान भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असला तरी पाकिस्तानचे पाय आणखी खोल वर जाणार सांगितलं जातय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान भारतासोबत संघर्ष करायला घाबरतोय का ?












