🧑🌾 कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार !
🙋♂️ शेंगा फोडणी यंत्राचे फायदे
🔰 महिलांना सहजरित्या वापरता येते.
सर्व पार्ट लोखंडी असल्याने दुरूस्तीचा खर्च नाही.
🔰 ९०% शेंगदाणे बियाणासाठी वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात.
🔰 एक व्यक्ती ताशी ४० किलो ते ५० किलो शेंगा या यंत्राद्वारे फोडू शकते.
🔰 यंत्र वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे.
🔰 महिलांना घरगुती जोडधंदा करण्यास फायदेशीर आहे.





