शेंगा फोडणी यंत्र

🧑‍🌾 कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार ! 🙋‍♂️ शेंगा फोडणी यंत्राचे फायदे 🔰 महिलांना सहजरित्या वापरता येते.सर्व पार्ट लोखंडी असल्याने दुरूस्तीचा खर्च नाही. 🔰 ९०% शेंगदाणे बियाणासाठी वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात. 🔰 एक व्यक्ती ताशी ४० किलो ते ५० किलो शेंगा […]

Summer vibes : उन्हाळ्याची चाहूल फेब्रुवारीतच राज्यात वाढता उष्णतेचा तडाखा, काही भागांत पारा आणखी चढणार..

फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल साधारणपणे उन्हाळ्याचे चटके एप्रिल-मे महिन्यांत जाणवतात. मात्र, यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच महाराष्ट्रातील काही भागात उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. कोकण किनारपट्टी आणि विदर्भात तापमान सरासरीपेक्षा १-२ अंशांनी जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई व उपनगरातील स्थिती मुंबईत शुक्रवारी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. समुद्राहून वाहणारे वारे दुपारी स्थिर झाल्यामुळे […]

Sugarcane supply : ऊस पुरवठा केल्यानंतर किती दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे देणे बंधनकारक, जाणून घ्या सविस्तर..

Sugarcane supply : देव्हाडा येथील साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या देयकांबाबत होत असलेला विलंब चिंतेचा विषय ठरत आहे. ऊस पुरवठा करून महिन्याहून अधिक कालावधी लोटला असतानाही शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोबदले मिळालेले नाहीत, अशी नाराजी व्यक्त होत आहे. नियमानुसार १५ दिवसांत चुकारे देणे अपेक्षित असताना व्यवस्थापनाकडून आश्वासनांवरच वेळ काढला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. […]

Panic selling : पॅनिक सेलिंग’मुळे सोयाबीन दबावात; बाजारातील घसरण तात्पुरती, भाव पुन्हा वाढण्याची शक्यता..

Panic selling : भारत-अमेरिका व्यापार कराराच्या संयुक्त मसुद्यानुसार भारत अमेरिकेकडून सोयातेल आणि डीडीजीएस आयात करणार असल्याचे स्पष्ट होताच सोयाबीन बाजारात तात्काळ नकारात्मक प्रतिक्रिया उमटली आणि भावांवर दबाव वाढला. मात्र हा केवळ मसुदा जाहीर झाला असून अंतिम करार होऊन त्याचा प्रत्यक्ष परिणाम बाजारात दिसण्यासाठी काही महिने लागू शकतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तरीही ‘मार्केट […]