☘️ कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! मोटर वर चालणारे शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार !
🤷🏻♂️ मोटर वर चालणारे शेंगा फोडणी यंत्राचे फायदे :
✅ एकाच वेळी जास्त शेंगा फोडता येतात.
✅ वेळ आणि मेहनत वाचते
✅ मजबूत व टिकाऊ मशीन
✅ वापरण्यास अगदी सोपं, महिलांही सहज वापरू शकतात .
९०% शेंगदाणे बियाणासाठी वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात.
🛠 वैशिष्ट्ये :
➡ हे यंत्र तुम्ही हाताने फिरवू शकता किंवा ➡मोटर जोडून चालवू शकता.
➡शेंगांचे कवच सहज वेगळे होते.
➡घरगुती व लघु उद्योगासाठी उपयुक्त.





