मोटार शेंगा फोडणी यंत्र .

Type :

Price :

सविस्तर माहिती

☘️ कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! मोटर वर चालणारे शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार !

🤷🏻‍♂️  मोटर वर चालणारे शेंगा फोडणी यंत्राचे फायदे :

✅ एकाच वेळी जास्त शेंगा फोडता येतात.
✅ वेळ आणि मेहनत वाचते
 ✅ मजबूत व टिकाऊ मशीन
✅  वापरण्यास अगदी सोपं, महिलांही सहज वापरू शकतात .
 ९०% शेंगदाणे बियाणासाठी वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात.

 🛠  वैशिष्ट्ये :

➡ हे यंत्र तुम्ही हाताने फिरवू शकता किंवा ➡मोटर जोडून चालवू शकता.
➡शेंगांचे कवच सहज वेगळे होते.
➡घरगुती व लघु उद्योगासाठी उपयुक्त.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा