DAP fertilizer : आयात शुल्क सवलत रद्द: डीएपी खत महागणार का?

DAP fertilizer : केंद्रीय अर्थसंकल्पात अमोनियम फॉस्फेट व अमोनियम नायट्रो-फॉस्फेटवरील आयात शुल्क सवलत मागे घेतल्याने डीएपीसह फॉस्फेटयुक्त व संयुक्त खतांच्या किंमत नियंत्रणाचे आव्हान केंद्र सरकार आणि आयातदार कंपन्यांसमोर उभे राहिले आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील या निर्णयामुळे आयात खर्च टनामागे वाढण्याची शक्यता असली, तरी सरकारी पातळीवर निधी बचत होणार आहे. शेतकऱ्यांना वाजवी दरात खते उपलब्ध राहावीत […]

Soyabin rate : सोयाबीनच्या दरात सहा हजारांची उसळी; पुढील काळात दर आणखी किती वाढणार? व्यापाऱ्यांचा अंदाज…

Soyabin rate : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असून, शनिवारी प्रतिक्विंटल ५५०० ते ५९०० रुपयांपर्यंत भाव नोंदले गेले आहेत. सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांऐवजी थेट बाजार समित्यांकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ दिसून येत असल्याचे शेतकरी व व्यापारी सांगतात. […]

Trade agreement : भारत–अमेरिका व्यापार कराराचा शेती व शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम? कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे स्पष्ट मत..

Trade agreement : भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, हा करार भारताच्या कृषी हितांचे ठोस संरक्षण करतो आणि देशातील शेतकरी, शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्रांच्या दीर्घकालीन हितांना प्राधान्य देतो. या करारातून देशांतर्गत उत्पादनक्षमता, बाजारातील स्थैर्य आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची […]

मोटार शेंगा फोडणी यंत्र .

☘️ कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! मोटर वर चालणारे शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार ! 🤷🏻‍♂️  मोटर वर चालणारे शेंगा फोडणी यंत्राचे फायदे : ✅ एकाच वेळी जास्त शेंगा फोडता येतात.✅ वेळ आणि मेहनत वाचते ✅ मजबूत व टिकाऊ मशीन✅  वापरण्यास अगदी सोपं, महिलांही सहज वापरू शकतात . ९०% शेंगदाणे बियाणासाठी […]