मल्टिप्लायर तंत्रज्ञानाची अधिक माहिती साठी तसेच एजन्सी करिता संपर्क करा..

*  *मल्टिप्लायर तंत्रज्ञानाची अधिक माहिती साठी तसेच एजन्सी करिता संपर्क करा..  *मल्टिप्लायर तंत्रज्ञानाची अधिक माहिती साठी तसेच एजन्सी करिता संपर्क करा.  *मल्टिप्लायर तंत्रज्ञानाची अधिक माहिती साठी तसेच एजन्सी करिता संपर्क करा.  *मल्टिप्लायर तंत्रज्ञानाची अधिक माहिती साठी तसेच एजन्सी करिता संपर्क करा.  *मल्टिप्लायर तंत्रज्ञानाची अधिक माहिती साठी तसेच एजन्सी करिता संपर्क करा. 💁‍♂️ मल्टिप्लायर तंत्रज्ञानाची अधिक […]

Youth jobs : पहिल्यांदाच नोकरीला लागलेल्या युवकांना सरकारकडून १५ हजार रुपये..

Youth jobs : नोकरी सुरू करणाऱ्या नव्या युवकांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता पहिल्यांदाच नोकरीला लागणाऱ्या तरुणांच्या ईपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी खात्यात थेट १५,००० रुपये जमा केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘ईएलआय’ (रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनपर योजना) ला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना […]

Water storage in dams : आतापर्यंत जायकवाडी आणि उजनी धरणांत किती पाणी साठले..

Water storage in dams : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या सुरुवातीच्या पर्जन्यमानामुळे राज्यातील एकूण धरणसाठा २ जुलै २०२५ अखेर ४७.१३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यातील उपयुक्त साठा १९,०८८ दशलक्ष घनमीटर असून तो सुमारे ३५ हजार दशलक्ष घनमीटरच्या क्षमतेच्या तुलनेत नोंदवला गेला आहे. मागच्या वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा केवळ २१.८९ टक्के होता, म्हणजे यंदा त्यात दुपटीहून अधिक […]

Insurance plan : राज्य सरकारची पीक कापणी प्रयोगावर आधारित नवी विमा योजना..

Insurance plan : शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि खात्रीशीर नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाने नव्या पीक विमा योजनेची घोषणा केली असून, या योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे पीक कापणी प्रयोग. यामुळे विमा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची होणार आहे, असे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अमोल मिटकरी यांनी पीक विमा कंपन्यांच्या नफ्याबाबत […]

Onion export : बांग्लादेश कांदा निर्यातीसंदर्भात उलटसुलट बातम्यांमुळे शेतकरी गोंधळात..

Onion export : मागील आठ दिवसांपासून राज्यातील काही बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर १०० ते ३०० रुपयांनी घसरले आहेत. या आठवड्यात सोमवारी कांदा लिलाव सुरू झाले तेव्हा लासलगाव बाजारसमितीमध्ये सरासरी १५०० रुपये आणि जास्तीत जास्त २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कांद्याला मिळत आहे. इतर बाजारसमित्यांमध्येही सरासरी १२०० ते १५०० रुपये असा दर असून मागच्या आठवड्याच्या तुलनेत […]

Natural disaster : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत मोठी घोषणा..

natural disaster : राज्यातील विविध भागांमध्ये मार्च ते मे २०२५ दरम्यान आलेल्या अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्यांनी आणि विजेच्या तडाख्यांमुळे शेतपिके आणि जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु या आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत न मिळाल्याने अस्वस्थता वाढली आहे. मदत कधी मिळणार, याकडे आता राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात या विषयावर […]