hydroponics technology : हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने शेती कशी करावी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? सर्वकाही जाणून घ्या..

Farming with hydroponics technology : देशात वाढत्या लोकसंख्येचे अनेक तोटे आहेत, त्यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे शेतीसाठी जमिनीचा अभाव. लोकसंख्या वाढल्यामुळे शेतजमिनीवर घरे, फ्लॅट आणि कारखाने बांधले जात आहेत, ज्यामुळे शेतजमिनी झपाट्याने कमी होत आहेत. यासाठी कृषी क्षेत्रात एक पर्याय शोधण्यात आला, ज्याला हायड्रोपोनिक्स म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक पिके यशस्वीरित्या […]

Crop Insurance Scheme : नवीन पीकविमा योजना: सरकारची ₹४,६१२ कोटी गुंतवणूक, नफा कंपन्यांचा की फायदा शेतकऱ्यांचा?”

Crop Insurance Scheme : गेल्या वर्षीच्या पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेत, राज्य सरकारने विमा कंपन्यांना ३ हजार ११२ कोटी रुपये दिले. यामध्ये, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देत अनुदान म्हणून १ हजार ५०० कोटींचा खर्च केला. यामुळे, एकूण मिळून ४ हजार ६१२ कोटी रुपये कंपन्यांना उपलब्ध झाले. आता राज्य सरकारने १ हजार २८ कोटी रुपयांचा प्रलंबित भाग […]

Bangladesh’s import ban : बांगलादेशच्या आयातबंदीचा थेट फटका भारतीय कांदा उत्पादकांना बसणार का?

Bangladesh’s import ban : बांगलादेशाने गेल्या तीन महिन्यांपासून आयातीवर केलेल्या बंदीमुळे यंदा कांद्याचे येत्या काही दिवसांत बांगलादेशाने भारतीय कांदा स्वीकारला नाही व दक्षिणेतील राज्यांतील कांदाबाजारात दाखल झाला तर भाव कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. कांदा उत्पादकांवर निर्यातबंदीचा फटका: नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर कांदा साठवून बाजारभाव […]

Sowing area decreased : राज्यात कापूस, सोयाबीनमध्ये घट; मका वाढला, पेरणी क्षेत्र घटले..

Sowing area decreased : महाराष्ट्रात १ जून ते ७ जुलै २०२५ या कालावधीत २७९.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या ९९.१ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २९१.८ मिमी म्हणजे सरासरीच्या १०३.४ टक्के पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा हवामानात विभागनिहाय असमानता असून काही विभागांत समाधानकारक पर्जन्यमान, तर काही ठिकाणी उशिराने पावसाची हजेरी लागल्यामुळे […]