सर्व प्रकारच्या फळ रोप झाडांची छाटणी व कलमे करून मिळतील.

✅ सर्व प्रकारच्या फळ रोपे झाडांची छाटणी करून मिळेल. ✅ सर्व प्रकारच्या फळ रोप झाडांची खात्रीशीर कलमे करून मिळतील. ✅ आमच्याकडे अनुभवी टीम आहे, जी दर्जेदार सेवा देते. ✅ सेवा तुमच्या शेतातच दिली जाईल – वेळ ठरवून भेट देण्यात येईल. ✅ मोसंबी, सिताफळ, आंबा, पेरु, डाळिंब यांची छाटणी आणि कलम मिळेल. ✅ सर्व प्रकारच्या झाडांची […]

tomato market rate : राज्यात या बाजारात टोमॅटोचे बाजारभाव ४ हजारापर्यंत

Tomato market rate : बुधवार दिनांक १६ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील घाऊक बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला सरासरी १००० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याचे नोंदवले गेले. यामध्ये सर्वाधिक कमाल दर नागपूरमधील स्थानिक (लोकल) टोमॅटोला ३२०० रुपये आणि हिंगणामधील टोमॅटोला तब्बल ४००० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. हिंगणा बाजार समितीत टोमॅटोला ३३७५ रुपये सरासरी दर मिळाला […]

Kanda bajarbhav : या बाजारसमितीत मिळतोय सर्वाधिक कांदा बाजारभाव..

kanda bajrbhav : दिनांक १६ जुलै २०२५ रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या कांद्याच्या घाऊक बाजारभावांवर नजर टाकल्यास, १४ जुलैच्या तुलनेत सरासरी बाजारभावात काहीशा घटेची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे बाजारात स्पर्धा वाढल्याने दरांमध्ये चढउतार दिसून येत आहे. लासलगाव या प्रमुख बाजार […]

Rainfall : पावसाचा खंड पडल्यास पिके वाचवण्यासाठी घ्यावयाची काळजी…

Rainfall : मराठवाड्यात जून महिन्यात सोयाबीन, कापूस, तुर, मूग, उडीद, ज्वारी यासारख्या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र, पेरणीनंतर अनेक भागांत पावसाचा खंड निर्माण झाला असून काही ठिकाणी १५ दिवसांपेक्षा जास्त पाऊस न झाल्यामुळे उगवलेली पिके ताणाखाली आली आहेत. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीमार्फत शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले […]

Krushi Yojana : देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये धन-धान्य कृषी योजनेला सुरूवात…

Krushi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला सहा वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी मिळाली. या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100 जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून कृषी आणि पूरक/संलग्न क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारी पहिलीच योजना आहे. कृषी उत्पादकतेत वाढ करणे, पीक […]

Sowing of crops : एकच यंत्र करेल अनेक पिकांची पेरणी; न्यूमॅटिक प्लांटर बद्दल जाणून घ्या..

Sowing of crops : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक अत्याधुनिक पेरणी यंत्र उपलब्ध करून दिले आहे. या यंत्राचे नाव न्यूमॅटिक प्लांटर असून याचा वापर विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात प्रात्यक्षिकातून सुरू करण्यात आला आहे. हे यंत्र मल्टीक्रॉप म्हणजेच अनेक पिकांची पेरणी एकाच यंत्रातून करू शकते. यात विशेष प्रकारच्या प्लेट्स लावून कापूस, सोयाबीन, मका, हरभरा, मूग, […]